पत्नीच्या नावाचा गैरवापर करत ४१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – लग्नापूर्वीच्या नावाचा आणि वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून पत्नीची फसवणूक करण्यात आली. ही घटना सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान अॅक्सीस बँक, हिंजवडी येथे घडली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने गुरुवारी…
फुगेवाडीत दोन दिवसांत १२ जणांचा गूढ मृत्यू -विषारी दारूचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू
दोन जणांवर उपचार चालू…प्रकृती चिंताजनक पुण्याच्या हडपसर परिसरात ही दारू पिऊन पाच जणांचा मृत्यू पिंपरी-चिंचवड : शहरातील फुगेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १२ जणांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात…
कावळ्याच्या घरट्यांतून पावसाचे संकेत; मावळात शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर
झाडांच्या शेंड्यावर घरटी बांधण्याची लगबग; कमी पावसाच्या चर्चांना उधाण मावळ : मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे मावळातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याचे अंदाज एकीकडे असताना ग्रामीण भागात मात्र आजही निसर्गाच्या खुणांवर…
दापोडीत एका दिवसात पाच जणांच्या मृत्यूने खळबळ; परिसरात भीतीचे वातावरण दोन सख्ख्या भावांसह पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; अफवांमुळे पोलीसांची धावपळ
पिंपरी-चिंचवड दापोडी परिसरात गुरुवारी एका दिवसात पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. एकाच दिवशी सलग मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण…
गुणवंत विद्यार्थ्यांकडे राजकारण्यांची पाठ; पिंपरी-चिंचवडमध्ये सत्कार सोहळ्यांनाच ब्रेक!
फ्लेक्स, वाढदिवस आणि शक्तीप्रदर्शनावर लाखोंची उधळण; पण हुशार विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी हात आखडता पिंपरी-चिंचवड : दहावी-बारावीचा निकाल लागला की पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणूकीपूर्वी उत्साहाचे वातावरण असायचे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी…
पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोडवरील ‘टेस्ट ऑफ इंदौर’ या ठिकाणच्या गोडाऊन व कारखान्यात भीषण आग
पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोडवरील ‘टेस्ट ऑफ इंदौर’ या ठिकाणच्या गोडाऊन व कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग इतकी भीषण होती की काही वेळातच…
निगडी येथे मेट्रो कामादरम्यान पाणी पाइपलाइन फुटली; हजारो लिटर पाणी वाया
निगडी येथे मेट्रो कामादरम्यान पाणी पाइपलाइन फुटली; हजारो लिटर पाणी वाया पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी मशीनने खोदकाम करताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. ही घटना भक्ती-शक्ती…
दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला कर्मचार्याचा मृत्यू
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – नोव्हेल स्कूलजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणार्या 79 वर्षीय वृद्ध महिलेला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना 13 मे रोजी घडली. गोविंद दत्तात्रय…
रस्त्यावर पाणी मारल्याच्या कारणावरून चौघांवर दगड, हातोडी हल्ला
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – रस्त्यावर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून शेजार्यांनी एका कुटुंबावर हातोडी आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली. राजेश राजपूत, चेतन…
मांजराच्या वादातून ताथवडे येथे कुटुंबाला विटांनी मारहाण
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – पाळीव मांजरी घराच्या छतावर येण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ज्येष्ठ महिलेसह तिच्या मुलांना विटा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 26 मे) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. सीमा अनिल…