पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! पुण्याच्या तुलनेत शहरात उष्णता कमी बारामती ३८ अंशांवर, तर चिंचवड ३४.६ डिग्री
पिंपरी-चिंचवड: मे महिन्याचा अर्धा महिना उलटला असून पुण्यात सूर्याचा तडाखा वाढत असताना, पिंपरी-चिंचवडकरांना मात्र तापमानाबाबत काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (१५ मे) प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, पुण्याच्या विविध भागांच्या तुलनेत…
Pimpri Chinchwad – बॉम्ब’च्या धास्तीने पोलिसांचा थरार; बॉक्स उघडला अनं बाहेर आला गोंडस ‘टेडी बियर’!*
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad) :मुलींच्या वसतीगृहाबाहेर पडलेला एक संशयास्पद बॉक्स… बॉम्बच्या संशयाने उडालेली एकच खळबळ… घटनास्थळी दाखल झालेली पोलिसांची फौज आणि बॉम्बशोधक पथक… तब्बल तासभर सगळ्यांचा रोखलेला श्वास… आणि शेवटी तो…
Pimpri chinchwad-स्कुटीची चावी न सापडल्याने पतीच्या मारहाणीत पत्नीचा मणका फ्रॅक्चर!
पिंपरी, दि. १५ (pimpri chinchwad) – घरात स्कुटीची चावी सापडत नसल्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून पतीने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत पत्नीच्या पाठीच्या मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना १० मे रोजी…
पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खांदेपालट तीन नव्या उपायुक्तांची एन्ट्री, तर दोन अनुभवी शिलेदारांची बदली
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षा यंत्रणेत मोठे प्रशासकीय फेरबदल झाले असून, राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १५ मे) जारी केले. या फेरबदलात शहरातून दोन महत्त्वाचे अधिकारी…
चिंचवडमध्ये धक्कादायक घटना: गावडे जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
रहाटणी परिसरावर शोककळा; महापालिकेच्या सभेत ठेकेदाराविरोधात नगरसेवक आक्रमक पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी): पोहण्याचा आनंद घेण्याच्या नादात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आज चिंचवड येथे घडली. केशवनगर येथील गावडे जलतरण…
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार शस्त्र बाळगताना आढळून या. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी सकाळी देहूरोड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मागे करण्यात…
वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी सायंकाळी करण्यात आली. या प्रकरणी नेमणूक अनैतिक…
सामान शिफ्टिंग करणाऱ्या कामगारांना मारहाण
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – सामान शिफ्टिंगचे काम करत असताना चार जणांच्या टोळक्याने कामगारांना शिवीगाळ करत लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. १३ मे) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बावधन येथील ग्लोरिया आयटी पार्क येथे घडली.…
गांजा विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी दळवीनगर झोपडपट्टी, पत्राशेड, म्हसोबा मंदिराजवळ…
हातात पुस्तकांऐवजी कोयते-पिस्तूल!; पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचा स्फोट झटपट पैसा, सोशल मीडियावरील ‘भाईगिरी’मुळे किशोरवयीन मुले भरकटली
पिंपरी-चिंचवड ः औद्योगिक आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता अल्पवयीन गुन्हेगारी गंभीर स्वरूप धारण करत आहे. हातात शालेय दप्तर असण्याच्या वयात अनेक मुले कोयते, तलवारी आणि पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरू लागली आहेत. किरकोळ वादातून खुनी…