पवना नदीचा श्वास पुन्हा गुदमरला! प्रदूषणाचा फेस वर महापालिकेचा पर्यावरण विभाग नेमका करतोय काय?
पिंपरी-चिंचवड: शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचे अस्तित्व आता पुन्हा धोक्यात आले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नदीला ‘गटारगंगा’ स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी…
पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार ‘किल्ले’रूपी प्रशासकीय सुरक्षा! १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना; ‘राजगड’ ते ‘रायगड’ अशी नवी ओळख
पिंपरी | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता, महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून आता १० नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना करण्यात आली…
नागपूरचा ‘छंद’ आणि सायन्स पार्कची ‘कला’ उन्हाळी सुट्टीत अनुभवा संस्कृतीचा खजिना!
पिंपरी-चिंचवड : येत्या १८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिना’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि नागपूरची ‘छंदसम्राट’ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कला व संस्कृतीच्या एका विशेष प्रदर्शनाचे…
धुळीचे लोट अन् बिल्डरांचे धाबे दणाणले! पिंपरी-चिंचवड मनपाचा १७९ विकासकांना ‘दणका
पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घालणाऱ्या धुळीच्या साम्राज्याविरोधात महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने आता ‘बुलडोझर’ उपसाला आहे. बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या १७९ बड्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने…
Pimpri chinchwad-आरएमसी प्लांटच्या धुळीमुळे पिंपरी-चिंचवडकरांचा श्वास कोंडला
(Pimpri chinchwad)-आरएमसी प्लांटच्या धुळीमुळे पिंपरी-चिंचवडकरांचा श्वास कोंडला* *गृहनिर्माण संस्था महासंघाची जनसुनावणीची मागणी* पिंपरी-चिंचवड ः* शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः निवासी भागातील आरएमसी (Ready Mix Concrete)…
काळेवाडीत माणुसकीचे दर्शन! दोन तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या आजींची जवानांनी केली सुखरूप सुटका
महिला जवानांनी दिला लेकीचा मायेचा आधार; शर्थीच्या प्रयत्नांनंतर ६५ वर्षीय स्मिता कासारे यांना जीवदान पिंपरी-चिंचवड : काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचाच प्रत्यय बुधवारी दुपारी काळेवाडीतील पाचपीर चौक परिसरात आला. रस्त्यालगतच्या एका अरुंद पाईपमध्ये पाय…
उन्हापासून दिलासा की आजारांना आमंत्रण?; पिंपरी-चिंचवडमध्ये आईस्क्रीमचा वाढता ट्रेंड धोक्याचा
कडक उन्हामुळे पार्लरवर गर्दी; मात्र साखर, कृत्रिम रंग आणि रसायनांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी शहरातील…
किरकोळ वादातून तिघांना बेदम मारहाण; चार जणांवर गुन्हा
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून तिघांना लाकडी दांडके आणि विटांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.ही घटना सोमवारी (दि. ११ मे) रात्री…
आरटीओ दंड भरण्याच्या बहाण्याने ‘एपीके’ फाईल पाठवून तरुणाला लुटले
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – आरटीओ चलन भरण्यासाठी आलेली एक लिंक किंवा एपीके फाइल डाऊनलोड करणे हिंजवडीतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९८ हजार ५०० रुपये लंपास केले आहेत. ही घटना ८ मे २०२६ रोजी…
हिंजवडीत क्रेडिट कार्डचा वापर करून दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – क्रेडिट कार्डची माहिती चोरून अज्ञात व्यक्तीने हिंजवडी येथील एकाची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ३ मे २०२६ रोजी दुपारी हिंजवडी फेज ३ येथील इवॉन होम्स सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी पुरूष फिर्यादीने यांनी…