चिंचवडमध्ये बँक खाते हॅक करून महिलेची सात लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – चुकीने दुसऱ्याच्या खात्यात गेलेले पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेचे बँक खाते हॅक करून ६ लाख ८७ हजार रुपये चोरल्याचा प्रकार चिंचवडमध्ये घडला आहे. ही घटना ९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान चिंचवड येथे…
गुंतवणुकीच्या नावाखाली बावधनमध्ये २८ लाखांचा गंडा
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बावधन येथील एका नागरिकाची २८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १५ मार्च ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडली.…
सद्गुरू सेवा मंडळ तळेगाव दाभाडे ह्यांच्या वतीने अधिकमासनिमित्त “श्री स्वामी समर्थ” मंत्राच्या सव्वा कोटी जपाचा संकल्प
दर तीन वर्षांनी येणाऱ्या तसेच हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक महिन्याचे ह्या वर्षीच्या ज्येष्ठ महिन्यात आगमन होत आहे, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या, अधिक महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,त्याचेच…
बेशिस्तपणा डोळ्यासमोर, तरीही पोलिसांची कारवाईसाठी ‘घाबरगुंडी’ कायद्याचा बडगा फक्त सर्वसामान्यांसाठीच?
पिंपरी-चिंचवड : रस्त्यावर सर्वसामान्य वाहनचालक दिसला की कागदपत्रांची पडताळणी आणि दंडाचा ससेमिरा लावणारे वाहतूक पोलीस नगरसेवक आणि बड्या ठेकेदारांपुढे मात्र ‘नतमस्तक’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर राजरोसपणे…
पुणे जिल्ह्यात ‘हीट अलर्ट’!; दुपारच्या उन्हात कामावर निर्बंध, प्रशासनाचे कडक आदेश
उष्णतेच्या लाटेचा वाढता धोका; कामगार, मजूर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष नियमावली लागू पुणे – पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त…
‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविणारा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे…
पिंपरी, १२ मे २०२६ :- छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान सर्वश्रुत असले तरी युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता यावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानाट्याचे…
पिंपरी चिंचवड क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर ठरतेय – महापौर रवि लांडगे
किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौर कार्यालयात गौरव; आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडचा झेंडा उंचावल्याबद्दल कौतुक पिंपरी, दि. १२ मे २०२६ : पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे. आपल्या…
महाळुंगे येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – महाळुंगे येथील एका हॉटेलजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या ‘मुंबई मटका’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि. ११ मे) रोजी संध्याकाळी ७.२० वाजण्याच्या…
जमीन मोजणीच्या वादातून एकाला बेदम मारहाण
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे जमीन मोजणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेबड ओहळ येथे घडली.…
पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगाराची मेगा संधी; उद्या पिंपळे गुरवमध्ये भव्य जॉब फेअर टाटा मोटर्स, कमिन्स, फोर्स मोटर्ससह नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती; तरुणांमध्ये उत्साह
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – नोकरीच्या शोधात असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपळे गुरव येथे १४ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे…