‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ला केंद्राची मंजुरी मिळाल्यास धर्मांतराविरोधात कठोर कारवाई शक्य होईल’ : देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर धर्मांतरासारख्या कथित बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा…
मुंबईवर पाणीटंचाईचे गंभीर संकट; सात धरणांतील पाणीसाठा ७ टक्क्यांपेक्षाही खाली
मुंबई : मान्सूनला झालेला विलंब आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे मुंबईवर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा ७ टक्क्यांपेक्षाही खाली घसरला असून, ही स्थिती गेल्या…
महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिक्षण सक्तीचे; नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा
मुंबई : मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्यपणे लागू करण्याचे निर्देश…
राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
मुंबई | दि. 29 जून 2026. राज्यातील वनसंपत्तीचे संरक्षण, बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा, वनमाफियांविरोधातील कारवाई आणि वन विभागाची कार्यक्षमता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत तारांकित…
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई; आरटीओच्या अनेक सेवाही होणार बंद
मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत आज, ३० जून २०२६ रोजी संपत असून, १ जुलैपासून HSRP न बसविणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक…
टीईटी पेपरफुटीप्रकरणी मकोका लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; एकनाथ शिंदे यांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य असल्याचे…
एमएसएमई उद्योजकांसाठी ‘फास्ट ट्रॅक’ मंजुरी व्यवस्था उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही
महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, उद्योग विभागातील प्रस्ताव लालफितीत अडकणार नाहीत. त्याऐवजी उद्योजकांना ‘फास्ट ट्रॅक’ मंजुरी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी गतिमान…
TET पेपरफुटी विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकावले ‘दादा भुसे राजीनामा द्या’ पोस्टर; ‘पेपरचोर गद्दीछोड’च्या घोषणांनी परिसर दणाणला झीनत शबरीन यांच्यासह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात मुंबई, दि. २८ जून २०२६ : राज्यातील TET…
पुढील दोन दिवस राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले असून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येलो अलर्ट जारी करण्यात…
रायगडावर अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा निर्णय; प्रवाशांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार
राज्य सरकारने रायगड किल्ल्यावर नवीन अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाकडून आवश्यक मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी सुविधा उपलब्ध…