pune-मावळमध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
पुणे(pune)-मावळमध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना; तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पावसाने जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात एका घरावर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत तिघांना प्राण गमवावे लागल्याची…
pune-पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश*
पुणे(pune) दि. ५ जुलै : भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील…
Mumbai-पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेत; साखरपुडा मोडल्याच्या चर्चांना उधाण
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेटचे उज्वल भविष्य म्हणून पाहिल्या गेलेल्या पृथ्वी शॉच्या कारकिर्दीवर त्याच्या मैदानाबाहेरील घडामोडींचा परिणाम झाल्याचे मानले जाते. यावर्षी…
झेनिथ धबधब्यावर थरार; अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात पर्यटक अडकले, ग्रामस्थांचे धाडसी रेस्क्यू
खोपोलीतील विहारी ठाकूरवाडीच्या ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने वाचविले जीव; पावसाळी पर्यटनात सावधगिरीचे आवाहन खोपोली : मुसळधार पावसामुळे खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर शनिवारी मोठा थरार अनुभवायला मिळाला. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने…
Mumbai-गद्दार’ टीकेला सचिन अहिर यांच्या कन्येचं सडेतोड उत्तर; किरण अहिर शाह मैदानात
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सचिन अहिर यांच्यावर सातत्याने होत असलेल्या ‘गद्दारी’च्या आरोपांनंतर आता त्यांच्या कन्या किरण अहिर शाह यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका घेतली आहे. वडिलांवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी…
Mumbai-राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा; ‘अयोध्येत हे होत असेल तर काशी-मथुरेचं काय?’
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “राम मंदिरातील दान चोरी ही जर अयोध्येची झांकी असेल, तर काशी आणि मथुरेत किती लूट…
इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; ‘एका फटक्यात संपूर्ण नेतृत्व संपवू शकलो असतो’
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान “एका फटक्यात इराणच्या उर्वरित संपूर्ण नेतृत्वाचा खात्मा करू शकलो…
गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार उघड; धावत्या कारमध्ये पोर्टेबल मशीनद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी, चौघे ताब्यात
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात धावत्या कारमध्ये पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत हा रॅकेट…
नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; गोव्यातील 2013 च्या टोलनाका तोडफोड प्रकरणी मापसा न्यायालयाकडून अटक वॉरंट
मापसा (गोवा) : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोव्यातील धारगळ-पेडणे टोलनाका तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात मापसा न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. 2013 मध्ये…
‘मला थांबवायचं असेल तर आधी मला मारावं लागेल’; फुटीर आमदार-खासदारांना ममता बॅनर्जींचं थेट आव्हान
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षातील फुटीर आमदार आणि खासदारांना लक्ष्य करत जोरदार इशारा दिला आहे. “तुम्हाला मला थांबवायचं असेल तर आधी मला मारावं लागेल. गद्दारीलाही मर्यादा असते. जर…