पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हवाई कारवाईनंतर भारताची प्रतिक्रिया; वाढत्या तणावाकडे जगाचे लक्ष
नवी दिल्ली : कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत अनेक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. या घडामोडींवर…
‘MPSC परीक्षा ऑफलाइनच घ्या; ऑनलाइन पद्धतीत स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगचे धोके’ – सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावावर विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ऑनलाइन परीक्षेमध्ये स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंग आणि सायबर गैरप्रकारांची शक्यता असल्याने MPSC…
Pimpri-Chinchwad-ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका; JCB ने केबल तोडल्याने प्राधिकरण परिसर ७ तासांपासून अंधारात!
पिंपरी-चिंचवड : हरित सेतूच्या (Green Bridge) फुटपाथचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका प्राधिकरणवासीयांना बसला आहे. कॅम्प एज्युकेशन शाळेसमोर काम सुरू असताना, एका JCB चालकाने निष्काळजीपणे खोदाई करून महावितरणची २२ KV बजाज फिडरची मुख्य…
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; १२ हजार पगाराच्या कर्मचाऱ्याने उभारले तब्बल २५ लाखांचे घर
अयोध्या : प्रभू श्रीराम मंदिरातील भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधील पैशांच्या कथित चोरीप्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेल्या लवकुश मिश्रा याच्या आर्थिक व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
Pune-विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; सुसज्ज रस्त्यांवर धावतेय जागतिक सायकलिंग स्पर्धा
पुणे(pune) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे…
“मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडून शिका”; उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांवर टोला
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार?” या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. हे एक मराठीतील वाक्प्रचार असल्याचे सांगत त्यांनी फडणवीसांवर…
अयोध्या राम मंदिर चढावा प्रकरणात तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; “काही दिवसांनी सुनावणी झाली तरी आभाळ कोसळणार नाही”
नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या चढाव्यात कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. काही दिवसांनी सुनावणी झाली तरी त्यातून कोणतीही…
हरियाणा-राजस्थानमध्ये यमुना जल प्रकल्पावर ऐतिहासिक करार; तीन दशकांपासूनचा पाणीप्रश्न मार्गी लागणार
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हरियाणा आणि राजस्थान सरकारदरम्यान यमुना जल प्रकल्पाच्या उभारणी व अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे दोन्ही राज्यांतील सुमारे तीन…
Pimpri-Chinchwad-चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची राहत्या घरात गळा दाबून हत्या केली. ही घटना दि. २८ जून रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास चिंचवड येथील विद्यानगर भागात घडली. नागनाथ दत्तु कांबळे (वय ४५, रा. विद्यानगर,…
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्तपदाचा स्वीकारला कार्यभार; “मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार”
नागपूर : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम…