New Delhi-अमली पदार्थांविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ६ हजार कोटींच्या अंमली पदार्थांच्या नाशाचे लक्ष्य
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर (एनसीओआरडी) च्या दहाव्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी “अमली पदार्थ नियंत्रण व्हिजन डॉक्युमेंट २०२६-२०२९” चे प्रकाशन…
Mumbai-दिघी मच्छिमार जेट्टी प्रकल्प पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई(mumbai) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेट्टी प्रकल्पाचे काम पावसाळा संपताच तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.…
Mumbai-१ जुलैपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
मुंबई(mumbai) : १ जुलै २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकिंग सेवा, रेल्वे प्रवास, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर,…
Denmark-डेन्मार्कमध्ये लाऊडस्पीकरवरून अझानला निर्बंध; सार्वजनिक शांततेच्या कारणास्तव निर्णय
डेन्मार्क(denmark)- सरकारने सार्वजनिक शांतता आणि ध्वनीप्रदूषणाच्या कारणास्तव कोपनहेगनच्या उपनगरांतील काही भागांमध्ये लाऊडस्पीकरवरून अझान देण्यावर बंदी लागू केली आहे. स्थानिक नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात…
Pimpri chinchwad-विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पिंपरी-चिंचवड(pimpri-chinchwad)-विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवण्याचे आदेश; उज्वल निकम सरकारी वकील म्हणून काम पाहणार.केतन अग्रवाल यांचा खून त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा…
इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात प्रथमच ‘आणीबाणी’चा समावेश; एनसीईआरटीचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली, प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)ने शालेय अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करत इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात प्रथमच १९७५ ते १९७९ या कालावधीत लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा समावेश केला आहे.…
Delhi-रात्री फोनवर बोलल्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेता येत नाही; दिल्ली न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली(Delhi) : पत्नी रात्री दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलत असल्याने ती चारित्र्यहीन ठरते किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास ते एकमेव कारण ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्लीतील एका सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. कौटुंबिक हिंसाचाराशी…
Delhi-पासपोर्ट हे नागरिकत्वाचे नव्हे तर प्रवासाचे दस्तऐवज; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली(delhi) : पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसून तो प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरला जाणारा अधिकृत दस्तऐवज आहे, अशी स्पष्टोक्ती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. पासपोर्ट सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…
Mumbai-पत्रकारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दीना पाटील यांच्याविरोधात संताप; MCRA कडून तीव्र निषेध
मुंबई(mumbai) : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी गैरवर्तन करत पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत असून, या घटनेचा मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशन (MCRA) ने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या…
पत्रकारांबाबतच्या कथित गैरवर्तनाचा निषेध; संजय दिना पाटील यांची जाहीर माफी होईपर्यंत शिवसेनेच्या बातम्यांवर News Beez चा बहिष्कार.
मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथित गैरवर्तन करून धमकी दिल्याच्या आरोपांनंतर माध्यम क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर News Beez पोर्टलने महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर करत, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी…