Mumbai-हॉरर-कॉमेडी विश्वात नवा मराठी सिनेमा; ‘भूतम् भयम्’चा टीझर प्रदर्शित
मुंबई(mumbai) : मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी प्रकारात नवा प्रयोग म्हणून झी स्टुडिओज आणि Kyra Kumar Kreations घेऊन येत आहेत ‘भूतम् भयम्’ हा बहुचर्चित चित्रपट. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. “सबका समय आयेगा!…
Raigad-उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; शाळांचे वेळापत्रक बदलले, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
रायगड(raigad) : रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात…
Ahilyanagar-मोहरम मिरवणुकीवरून राजकीय वाद; आमदार संग्राम जगतापांवर एमआयएमचा आरोप
अहिल्यानगर(Ahilyanagar) : अहिल्यानगर शहरात मोहरम मिरवणुकीला सावेडी परिसरातून विरोध दर्शवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर एमआयएमचे…
Paris-स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी यांच्याकडून पंतप्रधान मोदींना ‘Order of the White Double Cross’ सन्मान
पॅरिस(paris) : स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा प्रतिष्ठित ‘Order of the White Double Cross (1st Class)’ हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय…
Mumbai-ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नव्या जल धोरणाला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई(mumbai) : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नव्या जल धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणामुळे पाणी संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि सुरक्षित पाणीपुरवठा यावर विशेष भर दिला जाणार आहे. या नव्या धोरणानुसार जलस्रोतांचे…
Vasai-रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; १२० क्विंटल धान्य जप्त
वसई(vasai) : वसई परिसरात रेशन धान्याच्या बेकायदा विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभागाने धडक कारवाई करत तब्बल १२० क्विंटल धान्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. मिळालेल्या…
Mumbai-वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल…!
मुंबई(Mumbai)- शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा- रोहित पवार राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस…
Pune-पावसाची कमतरता; शेतकऱ्यांना पेरणी टाळण्याचा सरकारचा सल्ला
पुणे(pune) : महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेली असून राज्यात केवळ सुमारे 26 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला…
jaipur-उत्तर भारतात वादळी वाऱ्यांचा इशारा; 70 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता
जयपूर(jaipur) : राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 70 किमी/तासपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या हवामान बदलामुळे अनेक भागांत धूळवादळ, विजांच्या कडकडाटासह हलका…
Mumbai-राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गिग वर्कर्स सन्मान’ उपक्रम; मुंबई युवक काँग्रेसकडून मोफत पेट्रोल वाटप
मुंबई(mumbai) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत मोफत पेट्रोल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरिन आणि…