pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड
पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड. प्रत्येक प्रभागातून एकच अर्ज दाखल; निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका सोमवारी बिनविरोध पार पडल्या.…
जेजुरी अपघातातील मृत वारकरी भगिनींच्या वारसांना ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
जेजुरी, पुणे : प्रतिनिधी सासवड–जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत…
Delhi-सुप्रीम कोर्टाचे राम मंदिर देणगी प्रकरणात कडक आदेश; केंद्र, यूपी सरकार आणि ट्रस्टला नोटीस, एसआयटीची संपूर्ण माहिती मागवली
नवी दिल्ली : प्रतिनिधी राम मंदिर देणगी भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कथित आर्थिक अपहार प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश…
Mumbai –आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून नवा राजकीय वाद; ‘तीन लग्न केली तर तुम्ही चार करा’, वारिस पठाण यांचा नितेश राणेंना टोला
मुंबई : अभिनेता आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार पलटवार करत, “आमिर खान यांनी…
Mumbai –सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय; लढणारे लोक नकोत, संजय राऊतांचा केंद्रावर सडकून प्रहार
मुंबई : लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. “सोनम वांगचूक शरीराने कोसळले आहेत. सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत,” अशा…
Mumbai-शरद पवार सगळ्यांचेच आहेत, ते तटस्थ भूमिका बजावत आहेत; महाविकास आघाडी सोडून वेगळा विचार करणार नाहीत : संजय राऊत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे दिवसेंदिवस अधिक निष्पक्ष होत चालले असून ते सर्वांचेच नेते…
Thane-सूनेच्या आरोपांनंतर विनायक राऊत अडचणीत; लेकासह कुटुंबावर गुन्हा, पोलिसांनीही सुरक्षा काढली
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रारीनंतर विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि…
Mumbai-मुंबई उपमहापौर संजय घाडी यांची शहरात अधिकृत निवासस्थानाची मागणी; वाहतूक कोंडीमुळे मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचा दावा
मुंबई : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे शहरात अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दहिसर येथून दररोज मुंबई शहरातील महापालिका मुख्यालयापर्यंत प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना…
पेट्रोलपेक्षाही महाग कोथिंबीर! 210 रुपयांना एक जुडी; गृहिणींचे बजेट कोलमडले
राज्यातील भाजीपाला बाजारात कोथिंबिरीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून, अनेक ठिकाणी एका जुडीसाठी तब्बल 210 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीला शेकड्याला 21 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह गृहिणींच्या खिशाला मोठी झळ…
Pandharpur-१६ वर्षांची निरपेक्ष सेवा! देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांचे मोफत केस कर्तन; विष्णू खंडागळे यांची अनोखी विठ्ठलभक्ती
प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी वारी म्हणजे केवळ विठ्ठलनामाचा गजर नव्हे, तर निःस्वार्थ सेवेची परंपराही आहे. या परंपरेला जपत धाराशिव जिल्ह्यातील विष्णू खंडागळे गेल्या १६ वर्षांपासून देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांचे विनामूल्य किंवा मिळेल त्या मोबदल्यात…