ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मंदिरातील दानपेट्यांमधून २७ लाखांहून अधिक रक्कम; मंदिर प्रशासनाने जाहीर केला पारदर्शक हिशेब
ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) : प्रतिनिधी देशभरातील विविध धार्मिक संस्थांमधील आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मंदिर प्रशासनाने पारदर्शकतेचा आदर्श घालून दिला आहे. मंदिरातील…
Delhi – उपोषणावर ठाम सोनम वांगचुक; उपचारांनाही नकार, डिहायड्रेशनची लक्षणे वाढल्याची डॉक्टरांची माहिती
नवी दिल्ली : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बांबा यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांना आज सकाळी ७.३० वाजता…
घरबसल्या कमाईच्या नादात बँक खाती भाड्याने देणे पडेल महागात
सोशल मीडियाच्या दुनियेत ‘घरबसल्या सोपी कमाई’ आणि ‘झटपट श्रीमंत होण्याचे’ आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या…
Pune-‘सेफ महाराष्ट्र’ मोहिमेची धडक!; पुणे विभागात भेसळखोरांवर एफडीएचा मोठा प्रहार, ८.५६ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूध भेसळप्रकरणी दोघांवर गुन्हे; पुणे मार्केट यार्डातील आस्थापनाला व्यवसाय बंदची नोटीस, भेसळखोरांचे धाबे दणाणले
पुणे : भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुणे विभागात मोठी धडक कारवाई करण्यात आली. १४ जुलै रोजी पुणे, सांगलीसह विविध ठिकाणी टाकलेल्या…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १.१३ लाख विद्यार्थ्यांमध्ये रुजवली रस्ते सुरक्षेची संस्कृती ३१ व्या टप्प्यात १४ शाळांतील १,८३५ विद्यार्थ्यांचे प्रबोधन; सायबर गुन्हे, सोशल मीडियाबाबतही मार्गदर्शन
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भावी पिढीला केवळ वाहतुकीचे नियम नव्हे, तर जबाबदार नागरिकत्वाचे धडे देण्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरला आहे. उपक्रमाच्या ३१ व्या टप्प्यात शहरातील १४…
लोणावळा-मावळ पर्यटकांसाठी मोठा दिलासा!; पर्यटनस्थळांवरील कलम १६३ हटले, विकेंड पर्यटनाला पुन्हा वेग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; भुशी धरण, टायगर पॉइंट, पवना धरण, लोहगडसह पर्यटनस्थळे पुन्हा खुली
मावळ : लोणावळा आणि मावळ परिसरात फिरण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेला भारतीय नागरिक…
बँक खात्याचा गैरवापर करून २३ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पर्ल पॅलेडीअम सोसायटीत बनावट बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला वापरण्यास दिले. त्याद्वारे दोन नागरिकांची २३ लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १३ जानेवारी ते ३० जून २०२६ दरम्यान रहाटणी येथे…
दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – गावठी दारू तयार करण्याचे रसायन बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १४ जुलै) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पठारे वस्ती, बहुळ गाव येथे करण्यात आली. गुन्हे शाखा…
Delhi-पैसेवाल्यांच्या या चोरीचा फटका गरिबांच्या पोटाला! रेल्वे AC डब्यातून ४ वर्षांत १.२७ कोटींच्या चादरी-टॉवेल्स गायब; धक्कादायक वास्तव समोर
नवी दिल्ली: वातानुकूलित (AC) डब्यातून हजारो रुपयांचे तिकीट काढून प्रवास करायचा आणि उतरताना रेल्वेचे टॉवेल, चादरी गुपचूप पिशवीत कोंबायच्या… श्रीमंत प्रवाशांच्या या ‘चिंधीगिरी’चे एक अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणे वास्तव समोर आले आहे.…
Mumbai-चेंबूर बस दुर्घटना प्रकरणी कंत्राटदारावर ७ लाखांचा दंड; पालिकेच्या उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट
मुंबई : प्रतिनिधी चेंबूरमधील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर झाड कोसळून एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. या दुर्घटनेत झाडांच्या देखभालीत निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत…