Mumbai –”MPSC ऑनलाइन परीक्षा निर्णय मागे घ्या, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन”; रोहित पवारांचा सरकारला इशारा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन परीक्षा पद्धत मनमानीपणे लागू केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची…
Mumbai – पदोन्नतीचा जीआर रद्द करण्याच्या हालचालींनी खळबळ; मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भातील २९ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे मागासवर्गीय अधिकारी आणि…
Mumbai-“अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही”; प्रफुल पटेलांचे मोठे वक्तव्य, सुनेत्रा पवारांनाही कायदेशीर नोटीस
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. “अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे…
Mumbai-भारतीय वंशाच्या रिद्धी चौहानची अमेरिकेत ऐतिहासिक कामगिरी; ३०० नेव्ही कॅडेट्सच्या कमांडिंग ऑफिसरपदी निवड
मुंबई : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या १७ वर्षीय रिद्धी चौहान हिने अमेरिकेत उल्लेखनीय यश संपादन करत नवा इतिहास रचला आहे. न्यूयॉर्कमधील बेंजामिन एन. कार्डोझो हायस्कूलच्या ‘नेव्ही ज्युनियर रिझर्व्ह ऑफिसर ट्रेनिंग कॉर्प्स’ (NJROTC) कार्यक्रमात तिची…
Mumbai-तुकाराम मुंढेंची रक्तकेंद्रांवर धडक कारवाई; २१ रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित, दोन कायमचे रद्द
मुंबई : प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील रक्तकेंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. मेडिकल स्टोअर्स आणि दूधभेसळ प्रकरणांनंतर आता रक्तपेढ्यांमधील अनियमिततेवर एफडीएने धडक मोहीम राबवत गेल्या तीन…
delhi-गोहत्या बंदीप्रकरणी तमिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती
नवी दिल्ली(delhi) :तमिळनाडूमधील गोहत्या बंदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने बकरीदच्या पूर्वसंध्येसह कोणत्याही दिवशी गाय आणि वासरांच्या कत्तलीवर बंदी सुनिश्चित करण्याचे दिलेले आदेश सर्वोच्च…
pimpri chinchwad-गाडीसाठी व्हीआयपी नंबर हवाय? पिंपरी RTO कडून ‘MH 14 NN’ नवी मालिका जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू
पिंपरी-चिंचवड:आपल्या लाडक्या वाहनासाठी आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक (VIP Number) शोधणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पिंपरी-चिंचवड (मोशी) येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH 14 NN’ ही नवीन…
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड
पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड. प्रत्येक प्रभागातून एकच अर्ज दाखल; निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका सोमवारी बिनविरोध पार पडल्या.…
जेजुरी अपघातातील मृत वारकरी भगिनींच्या वारसांना ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
जेजुरी, पुणे : प्रतिनिधी सासवड–जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत…
Delhi-सुप्रीम कोर्टाचे राम मंदिर देणगी प्रकरणात कडक आदेश; केंद्र, यूपी सरकार आणि ट्रस्टला नोटीस, एसआयटीची संपूर्ण माहिती मागवली
नवी दिल्ली : प्रतिनिधी राम मंदिर देणगी भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कथित आर्थिक अपहार प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश…