Mumbai-आषाढी वारीचा सोहळा जगभर झळकणार; भाविकांच्या सुविधांसाठी व्यापक नियोजन करा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई(mumbai) : आषाढी वारी हा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे, असे…
Pimpri-Chinchwad-महापालिकेचा धोकादायक हलगर्जीपणा; स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय शहरात उभे शेकडो होर्डिंग्ज! किवळे दुर्घटनेचा धडा विसरला; पावसाळा सुरू तरी आकाशचिन्ह विभागाची कारवाई शून्य, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी-चिंचवड : किवळे मधील होर्डिंग दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. शहरात शेकडो मोठे जाहिरात फलक उभे आहेत. मात्र त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप झालेले नाही. पावसाळा सुरू झाला…
New Delhi-‘ब्रिक्स अंतरिक्ष अर्थव्यवस्था’ जागतिक विकासाची पुढील महत्त्वाची सीमा; केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘ब्रिक्स अंतरिक्ष अर्थव्यवस्था’ ही जागतिक विकासाची पुढील महत्त्वाची सीमा असल्याचे सांगत सदस्य देशांनी नवोपक्रम, गुंतवणूक, उद्योजकता आणि शाश्वत…
Thane-भिवंडीत अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर छापा; ७५० व्यावसायिक सिलेंडर जप्त
ठाणे : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये…
बाप्पासाठी कोकणवारीची लगबग सुरू; १३ जुलैपासून रेल्वे आरक्षणाचा ‘काउंटडाउन’! सलग सुट्ट्यांमुळे गाड्यांना तुफान गर्दीची शक्यता; वेळेत आरक्षण न केल्यास महागड्या विशेष गाड्यांचा पर्याय
पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाला अजून काही महिने असले तरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कोकणवासीयांची गावी जाण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यंदा सलग सुट्ट्यांचा लाभ मिळणार असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.…
वन्यजीव रक्षक मावळ संस्था मार्फत कान्हे येथे एका अजगराला जीवदान
आज कान्हे फाटा येथे श्री आनंद हरिभाऊ टपाले यांच्या घरामागे अचानक साप दिसून आल्याने एकच धावपळ झाली. सदर ठिकाणी वन्यजीव रक्षक टीम चे प्रमोद ओव्हाळ, जिगर सोलंकी, अजित नाणेकर , जयेश ओव्हाळ यांनी पडताळणी केली असता अजगर जातीचा साप असल्याचे स्पष्ठ झाले .…
Mumbai-हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी देण्याचे निर्देश; तुकाराम मुंडेंचा हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा दणका
मुंबई : ग्राहकांना हॉटेलमध्ये मोफत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे आणि ग्राहक बसताच त्यांच्या समोर थेट पाण्याच्या बाटल्या ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल…
Pimpri-Chinchwad -शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण समर्थ रामदासांच्या विचारांना आधुनिक मानवंदना
पिंपरी-चिंचवड, २४ जून – समर्थ रामदास स्वामींची शिकवण, मनोपासना, बलोपासना आणि नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग अशा प्रेरणादायी वातावरणात आगामी ‘समर्थ’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण पुण्यात पार पडले. पिंपरी-चिंचवडमधील निगडी…
पिंपरी-चिंचवडमध्ये १४ दिवस कडक निर्बंध; जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; विनापरवानगी सभा, मिरवणुका आणि शस्त्र बाळगण्यावर बंदी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढील १४ दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र…
Mumbai-पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण; महापौर आणि सत्ताधाऱ्यांवर शालिनी ठाकरे यांची टीका
मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसानंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांवरील ताण यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.…