पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार अमित गोरखे आक्रमक!
भामा-आसखेडचे काम ९ ते १० महिन्यांत पूर्ण होणार; शासनाचे लेखी आश्वासन विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे वेधले लक्ष; ८४ कोटींच्या दोन नव्या निविदा जाहीर पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळवून…
एफडीए नंतर महापालिकेचा टपऱ्यांवर हातोडा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि ‘तंबाखूमुक्त शैक्षणिक वातावरणासाठी’ महापालिकेची धडक मोहीम
पिंपरी-चिंचवड : शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक संस्थांमधील निरोगी वातावरण अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंगळवारी (दि. २३) शहरातील विविध शाळा व…
बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका आरोपीकडून दारूबंदी पथकाने मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास थवडे येथील लक्ष्मीबाई कॉलनी समोर करण्यात आली. विनोदकुमार जुन्नीकाल बसोर (वय…
गांजा विकणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील पगडेवस्तीतील बैलगाडा घाटावर करण्यात आली. नितीन मिथुन राजपूत (वय १८, रा.…
पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आली. कमलाकर राजेंद्र साळवे (वय २०,…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करीत शहरात आलेल्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी त्रिवेणी चौक, निगडी येथे करण्यात आली. सचिन उर्फ सुनील संतोष गायकवाड (वय २२, रा. एसआरए बिल्डिंग, निगडी) असे…
वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई २२ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास सीआरपीएफ गेट नंबर ३ जवळ करण्यात आली. याप्रकरणी…
दिघीत हमाल कामगाराला काठीने मारहाण
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – माल खाली करण्याच्या कारणावरून हमाल कामगाराला काठीने मारहाण केली. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी दिघी येथील दत्तनगर चौपाटीसमोरील भाजी मार्केटमध्ये घडली. विनोद वाघमारे (वय ४०, रा. दत्तनगर, दिघी) असे आरोपीचे नाव आहे.…
मोबाइल हॅक करून पाच लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – सायबर चोरट्याने नागरिकाचा मोबाइल हॅक करून त्याच्या क्रेडिट कार्डवरून पाच लाख १४ हजार १३८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना ५ ते ६ मे २०२६ दरम्यान शिंदे वस्ती, रावेत येथे घडली. याप्रकरणी रावेत येथील एका पुरुष…
खोटे सोने तारण ठेवून रुपीक कॅपिटल कंपनीची साडेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – खोटे सोने तारण ठेवून एका फायनान्स कंपनीची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २५ मार्च २०२६ रोजी चिंचवड येथील एम्पायर स्केवयरमधील साऊथ इंडियन बँकेच्या शाखेत घडली. वैभव ध्यानकुमार कांबळे (वय २६, रा. सायली…