काळ्या बाजारातील अवैध गॅस साठा जप्त; एक जण ताब्यात!
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चोरून व चढ्या भावाने विक्री करण्यासाठी २३ गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. ४ जून) रोजी सायंकाळी ७:४५ वाजता चाकण-आगरकरवाडी रोडवरील सिद्धार्थ बौद्ध विहारासमोर…
अवैध दारूविरोधात तिन्ही यंत्रणांचा संयुक्त एल्गार; पुणे-पिंपरी परिसरात मोठ्या कारवाईची तयारी
पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस एकाच व्यासपीठावर; हातभट्ट्या, भेसळयुक्त दारू आणि तस्करी रोखण्यासाठी समन्वित मोहीम पिंपरी–चिंचवड : फुगेवाडी विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसायाविरोधात आता व्यापक आणि समन्वित मोहीम उभारण्यात आली…
अवैध दारूविरोधात पोलीसांचा निर्णायक एल्गार; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अँटी बुटलेगिंग कक्ष’ सक्रिय
फुगेवाडी दारूकांडानंतर कठोर पाऊल; दारू माफिया, पुरवठादार आणि संरक्षण देणाऱ्यांवरही करडी नजर पिंपरी–चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडाने हादरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अवैध दारू व्यवसायाविरोधात आता सर्वात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. अवैध दारूचे…
अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात गावठी हातभट्टी आणि देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…
मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; सुदुंबरे गावावर शोककळा वन्यजीव रक्षक संस्थेने काढला मृतदेह बाहेर; तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (५ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात लक्ष्मण शरद ठोंबरे (वय ३५, रा.…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फळझाडांचे वृक्षारोपण
“एक झाड लावणे म्हणजे पृथ्वीला दिलेली सर्वात सुंदर भेट.” ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व 5th Battalion NDRF, सुदुंब्रे व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने NDRF कॅम्प परिसरात फळझाडांचे…
दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ
मान्यवरांसह उपस्थितांनी घेतली जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ; पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.. पिंपरी, दि. ५ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा…
अनेकांचा जीव घेणारा फुगेवाडी मधील ‘तो’ दारू अड्डा सायंकाळ पर्यंत होणार जमीनदोस्त….महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा सुरूच
विषारी दारू प्रकरणातील दारू विक्रेता कर्नल सिंग विरखा याच्या घरावर महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालत आहे. आज सायंकाळ पर्यंत संपूर्ण घर जमीन दोस्त होणार आहे.या कारवाई साठी आज ट्रॅक्टर ब्रेकरचाही वापर केला जात आहे. १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत…
‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचा संकल्प पिंपरी, ५ जून (प्रतिनिधी): औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलताना आता हे शहर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विकास आणि पर्यावरण…
नद्यांचा श्वास कोंडला; इंद्रायणी, पवना आणि मुळा प्रदूषणाच्या विळख्यात
सांडपाणी, रासायनिक विसर्ग आणि कचऱ्याचा वाढता मारा; पर्यावरण दिनी नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसराच्या पर्यावरणीय समतोलाचा आधार असलेल्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली…