Pimpri-Chinchwad-पार्किंगमधील दोन ई-स्कूटर अचानक पेटल्या; महिला जखमी; तीन लाखांचे नुकसान अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
पिंपरी-चिंचवड : चिंचवडमधील चिंचवडे नगर येथे सोमवारी सकाळी एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. पार्किंगमधून धुराचे लोट बाहेर…
तब्बल ४४ गुन्ह्यांची नोंद असलेल्या अट्टल घरफोड्यासह टोळी गजाआड १० लाखांचा मुद्देमाल जप्त; वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – सराईत गुन्हेगार, ज्याच्या नावावर तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत, अशा अट्टल घरफोड्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत त्याच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून घरफोडीचे ५ गुन्हे उघडकीस आणत…
कुदळवाडीमधील अवैध दारू अड्ड्यावर छापा
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणावर पोलिसांनी छापा टाकून माल जप्त केला. ही कारवाई ११८ जुलै रोजी कुदळवाडी येथील विसावा चौकातील एका पत्राशेडमध्ये करण्यात आली. रोहित देशी राठोड (वय २१,…
बेकायदेशीर कोयता बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई १८ जुलै रोजी आळंदी येथील शिवण्या बियर बार समोर सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. शिवदास उर्फ नितीन राजाभाऊ लवटे (वय २२, रा.…
Pimpri-Chinchwad-चिंचवडमध्ये तीनपत्ती जुगारावर छापा; पाच जण अटक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अडड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह पाच जुगाऱ्यांना अटक केली आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी चिंचवड येथील मालधक्का परिसरात करण्यात आली आहे. अंजप्पा पल्ले (वय ५६), साहिबु इटकल (वय ६४),…
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – पतीच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथील श्रीराम कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. विद्या अंकुश राठोड (वय २४) असे आत्महत्या केलेल्या…
Pimpri-Chinchwad-बाराही महिने गारव्याची चव!; पिंपरी-चिंचवडकरांच्या जिभेवर आइस्क्रीमचे अधिराज्य आज जागतिक आइस्क्रीम दिन : पावसाळ्यातही वाढली विक्री; ‘नॅचरल’ आणि ‘शुगर-फ्री’ फ्लेवर्सना ग्राहकांची सर्वाधिक पसंती
पिंपरी-चिंचवड : एकेकाळी केवळ उन्हाळ्यापुरते मर्यादित असलेले आइस्क्रीम आता पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा… कोणताही ऋतू असो, आइस्क्रीमप्रेमींची गर्दी मात्र कायम दिसत आहे. जागतिक आइस्क्रीम दिनानिमित्त…
Pimpri-Chinchwad-रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला लवकर सुरुवात – शंकर जगताप
– पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतूक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पुढचे पाऊल! – आमदार शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला यश – रावेत–नऱ्हे ‘डीपीआर’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील; पिंपरी, 18 जुलै ( प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी…
हिंजवडीत सहा लाखांच्या अफिमसह तस्कराला अटक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी भागात कारवाई करत सहा लाख ६८ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह तस्कराला अटक केली आहे. ही कारवाई १६ जुलै रोजी सायंकाळी ५:१६ वाजण्याच्या सुमारास माण-हिंजवडी…
जुगारावर गुन्हे शाखेचा छापा; मुद्देमालासह तिघे ताब्यात
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास चिंचवडमधील नागसेन नगर झोपडपट्टीत करण्यात आली. जुगार अड्डा मालक शंकर सदाशिव मिसाळ (वय…