सिक्कीममध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात भीषण दुर्घटना; मिथेन गॅस स्फोटानंतर दरड कोसळली, 7 कामगारांचा मृत्यू, 27 अडकले
सिक्कीममधील नामची जिल्ह्यात निर्माणाधीन ‘तिस्ता स्टेज-6’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात भीषण दुर्घटना घडली आहे. बोगद्यात मिथेन गॅसचा स्फोट झाल्यानंतर अचानक दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 7…
मुंबईत 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत कलम 144 लागू; पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 23 जुलै ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत (कलम 144) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार शहरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणुका काढण्यास तसेच…
Beed-पुरुषोत्तमपुरी देवस्थानात डुप्लिकेट चांदीचा धक्कादायक प्रकार; सव्वाकिलो बनावट चांदी अर्पण
बीड : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त भरलेल्या यात्रोत्सवात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिनाभर चाललेल्या यात्रेत तब्बल ५० लाख भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेतले. या काळात देवस्थानला १ कोटी ४७ लाख रुपयांचे रोख दान, ९…
Delhi-दिल्ली आंदोलनादरम्यान निखिल वागळे यांचा गंभीर दावा; ‘विद्यार्थ्याला मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला, DCP ने पकडून धमकावले’
नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पोलिसांच्या वर्तणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत. एका विद्यार्थ्याला पोलीस मारहाण करत असल्याचे पाहून आपण त्यांना “का मारताय?” असा जाब विचारला, असा दावा त्यांनी…
Pimpri-Chinchwad-स्वच्छतेचा संकल्प; १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’! मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; गवळीमाथा-फुगेवाडी मॉडेल आता शहरभर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचे स्पष्ट आदेश
पिंपरी-चिंचवड : मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, शाश्वत आणि प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील किमान एका झोपडपट्टीत…
Delhi-पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणाचा निर्णय अद्याप नाही; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये सध्या असलेल्या २० टक्के इथेनॉल मिश्रणापेक्षा अधिक मिश्रण वाढवण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. राज्यसभेत लेखी…
Delhi-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्येष्ठ उद्योगपती रवी कांत यांच्याशी भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व रवी कांत यांची भेट घेतली. यावेळी रवी कांत यांनी आपल्या ‘Leading from the Back – To Achieve the Impossible’ या पुस्तकाची प्रत…
Mumbai-मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘डेल्टा ॲक्ट’च्या मसुद्यावर महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे ‘द महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्स्चेंज ऑफ लँड टोकन ॲसेट ॲक्ट (DELTA Act)’ या महत्त्वाकांक्षी कायद्याच्या मसुद्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीत…
Delhi-जंतर-मंतर आंदोलनात तणाव; गीतांजली वांगचुक यांच्याशी गैरवर्तनाचा आरोप
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर CJP चे सौरव दास यांनी सोशल मीडियावर गंभीर आरोप केले आहेत. सौरव दास…
Mumbai-तीन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांना गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संत जनाबाई तीर्थक्षेत्र (गंगाखेड, जि. परभणी), संत श्री गाडगेबाबा समाधी…