दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उग्र वळण; संसद भवनाकडे कूच, आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, अभिजीत दिपके ताब्यात असल्याचा दावा
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सोमवारी उग्र वळण लागले आहे. संसद भवनाकडे कूच करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला आहे.…
फिफा विश्वचषक ट्रॉफीबाबत रंजक माहिती; १८ कॅरेट सोन्यापासून बनलेली, वजन तब्बल ६.१४२ किलो
फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीबाबत काही रंजक माहिती समोर आली आहे. फिफाच्या माहितीनुसार, विश्वचषक ट्रॉफीचे एकूण वजन ६.१४२ किलोग्राम असून ती १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. फुटबॉल विश्वातील सर्वात…
लॉर्ड्सवर इंग्लंडचा विक्रमी धडाका; वनडे इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडत वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत अवघ्या ३ विकेट्स गमावत तब्बल ३८७ धावा उभारल्या. या दमदार कामगिरीसह इंग्लंडने लॉर्ड्स…
आषाढी वारीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर दौरा; वारकऱ्यांच्या सुविधांची केली प्रत्यक्ष पाहणी
पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रतिनिधी आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी…
Pandharpur-आषाढी वारीत ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक यंत्रणा कार्यरत
पंढरपूर(pandharpur)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी…
Pune-‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला मंत्री आशिष शेलार व दत्तात्रय भरणे यांची भेट; एआय तंत्रज्ञानाधारित उपक्रमाचे कौतुक
पुणे : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक…
Delhi-सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवणे संविधानाच्या भावनेविरोधात; सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या…
Delhi-नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाचे भव्य प्रदर्शन; ‘व्होकल फॉर लोकल’ला बळ देण्याचे आवाहन
नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या…
Mumbai-सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अभिनेते शेखर सुमन यांचा पाठिंबा; “व्यवस्था गप्प, पण देशाच्या युवकांसाठी ते एकटे लढत आहेत”
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आता बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या…
Chandrapur-ताडोबा ‘हाऊसफुल्ल’! विदर्भातील अतिरिक्त वाघांचे राजस्थान, ओडिशात स्थलांतर; केंद्र सरकारची मंजुरी
चंद्रपूर : प्रतिनिधी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह विदर्भातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वनविभागासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. वाढत्या वाघसंख्येमुळे प्रादेशिक संघर्ष तसेच मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता लक्षात…