२६ मे.पूर्वीच केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री? हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली : देशभरात वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मान्सून यंदा नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता असून, २६ मेपर्यंत तो केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असा…