सुपा पोलिसांची तत्पर कारवाई; अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका, दोन आरोपी जेरबंद
सुपा : सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरण प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दि. ७ जून २०२६ रोजी ऋषिकेश…
आमदार विजयकुमार गावित यांची अनिल देशमुख यांनी घेतली भेट; प्रकृतीची केली विचारपूस
मुंबई राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन राज्याचे माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ आमदार विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट घेत…
पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्यविश्वाचा भावस्पर्शी आविष्कार ‘मास्तरांची सावली’ कार्यक्रम दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे उलगडणार
पद्मश्री कवी नारायण सुर्वे हे श्रमाची स्फूर्ती देणारे कवी – ॲड आशिष शेलार मुंबई महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लाभलेल्या पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कविता, लेख आणि गीतांवर आधारित “मास्तरांची सावली” हा…
जगातली पहिली ग्लोबल पंढरीची वारी; लंडनची वारी आता पंढरीच्या दारी, ११ देशांतून ५० दिवसांचा प्रवास
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनासाठी प्रस्थान करतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांसह महाराष्ट्रभर भक्तिमय वातावरण निर्माण होते. मात्र यंदाची आषाढी वारी एका अनोख्या आणि ऐतिहासिक…
“तिसरी मुंबई” प्रकल्पाला गती; एमएमआरडीएकडे विकासाची जबाबदारी, सिंगापूर-स्थित कंपनीकडून मास्टर प्लॅन तयार होणार
मुंबई मुंबई महानगर प्रदेशात नव्या आणि अत्याधुनिक शहर उभारणीच्या ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाला राज्य सरकारकडून वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी MMRDAकडे सोपवण्यात आली असून, शहराचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सिंगापूर-स्थित…
धक्के टप्प्याटप्प्याने देणं हेच सूत्र, राजकीय किंमत मोजावी लागेल’ गॅस दरवाढीनंतर शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका
मुंबई घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “धक्के टप्प्याटप्प्याने देण्याचे सूत्र” स्वीकारून सर्वसामान्य…
तुकाराम मुंढेंचा आता पुण्याकडे मोर्चा; भेसळयुक्त पनीरसह ४७ लाखांचा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांवर कारवाई
पुणे अन्नसुरक्षा विभागाच्या राज्यव्यापी धडक कारवाईला वेग देत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता पुणे शहराकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत राज्यभरातून सुमारे ४७ लाख…
पावसाचा जोर वाढणार; पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार सरींची शक्यता; विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट पिंपरी-चिंचवड : मान्सूनपूर्व पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम…
नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? प्रवेशाच्या चर्चांना उधाण; संभाव्य अटींवर राजकीय वर्तुळात खलबतं
मुंबई, प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा…
पुण्यातील तुळापुरात रेव्ह पार्टीवर? पोलिसांचा छापा
पुणे शहरातील तुळापूर येथील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे शहर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान नशेच्या अवस्थेतील अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्यात…