निगडीतील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेसोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती
दुपारी उघडकीस आला धक्कादायक प्रकार; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीसांचा तपास सुरू पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) : निगडी परिसरातील एका लॉजमध्ये २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे…
आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर!; सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचा प्रयत्न
विषारी दारूकांडाच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी आणले; सोमवारी सायंकाळी उशिरा परिसरात तणावपूर्ण वातावरण, व्हिडिओ व्हायरल पिंपरी-चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा रोष सोमवारी सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा उफाळून आला. या…
फुगेवाडी विषारी दारूकांडाची धास्ती कायम!
दोन रुग्ण मृत्यूशी झुंज सुरुच, आरोग्य यंत्रणा सतर्क, बाधितांची संख्या दहावर वायसीएममधील दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर, नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा पिंपरी-चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड शहरात चिंता कायम असून उपचार…
रावेतमध्ये महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, जनावरांची सुटका!
रावेत : येथील मळेकर वस्ती परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एका गोठ्याला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र,…
पुणे जिल्ह्यात तुकाराम मुंढे पॅटर्न! आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १९ लाखांचा साठा जप्त
पुणे: ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या अन्नमाफियांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पाऊल उचलले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड…
विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला ३६ लाखांच्या स्टील टाक्या चोरीचा गुन्हा उघड
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – नव्याने उभारण्यात येत असलेल्या बीअर उत्पादन कंपनीतील तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या स्टील स्टोअरेज टाक्या चोरीला गेल्या. याप्रकरणचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. कंपनीतील माजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक…
संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगराच्या संरक्षणासाठी ६ जून रोजी निर्णायक बैठक
देहू/प्रतिनिधी : अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचा अनमोल संगम लाभलेले जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर सध्या गंभीर संकटातून जात असल्याची भावना वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि विविध…
एका दिवसात पोलिसांच्या २३ कारवाया दारू विक्री करणाऱ्या ११ महिलांसह २९ जणांवर गुन्हे दाखल
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे दारू भट्ट्या लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांकडे आपला मोर्चाचे वळवला आहे. किरकोळ दारू विक्री केल्याप्रकरणी एका दिवसात पोलिसांनी २० गुन्हे दाखल करत त्यात २३…
चिंचवडमध्ये जावयाला बेदम मारहाण; पत्नीसह सासू, मेहुण्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – चिंचवड मधील रामनगर येथे जावयाच्या घरासमोर भांडण करणाऱ्या सासूला जावयाने घरी जाऊन भांडण करण्याचा सल्ला दिला. त्या कारणावरून पत्नी, सासू आणि मेहुण्याने जावयाला बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी…
ओव्हरटेक केलेल्या ट्रकला धडकून तरुणाचा मृत्यू
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक केले. ट्रक पुढे जाऊन अचानक वळाला. या ट्रकला धडकल्याने दुचाकी वरील एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ३१ मे) रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गायकवाड नगर…