शाळेची घंटा वाजली, पण खर्चाचा आकडा वाढला!; वह्या-पुस्तकांसह शालेय साहित्य महागले जीएसटी वाढ, कच्च्या मालाचे चढे दर आणि वाहतूक खर्चाचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये पालकांचे बजेट कोलमडले
पिंपरी-चिंचवड : नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. काही शाळा सुरू झाले आहेत तर काही शाळा सुरू होण्याची लगबग वाढली आहे. पालकांची खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे…
उकाड्यापासून मोठा दिलासा! गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडच्या तापमानात तब्बल ५ अंशांची मोठी घट
पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. हवामानात झालेल्या लक्षणीय बदलांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यासह…
वाकडमधील तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – वाकड परिसरातील एका तरुणाचे क्रेडिट कार्ड आणि यु.पी.आय (UPI) डिटेल्स वापरून सायबर चोरट्याने तब्बल तीन लाख १२ हजार ५२६ रुपयांचा गंडा घातला. ही घटना २ ते ५ जून दरम्यान घडली. रणधीर अरविंद कुमार वर्मा (वय २८, रा. दत्त मंदिर…
तलवारीसह फिरणाऱ्या चालकाला अटक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – भोसरी येथील देवकर वस्ती परिसरात तलवार बाळगून फिरणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि. ७ जून) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर (वय २८), यांनी…
दोन लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – वाकड येथील कस्पटे वस्ती रोडवर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही…
‘चिमणी पाखरू’ जुगारावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या समोरील फूटपाथवर बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ८ जून) रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात…
दुकान भाड्याने घेतल्याच्या रागातून व्यापाऱ्याला मारहाण
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील नाशिक फाटा परिसरात दुकान भाड्याने घेतल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. ही घटना रविवारी (दि. ७ जून) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. प्रविण…
तळेगाव एमआयडीसीत मोठी दुर्घटना अग्निशामक सिलिंडरच्या देखभालीदरम्यान गॅस गळती, दोघांचा मृत्यू
तळेगाव दाभाडे ः तळेगाव एमआयडीसी परिसरातील ‘शाफलर इंडिया’ (Schaeffler India) कंपनीत मंगळवारी दुपारी एक मोठी आणि अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. कंपनीतील अग्निशामक यंत्रांच्या (Fire Extinguishers) वार्षिक देखभालीचे काम सुरू असताना अचानक…
देशविरोधी वक्तव्ये करून भारतीय सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळ व भाजपातून हकालपट्टी करावी : हर्षवर्धन सपकाळ
नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे गिरीष महाजन यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का? नसतील तर त्यांनी देशाची आणि सैन्यदलाची माफी मागावी ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचाही निषेध महाजन करणार का? मुंबई…
संजय राऊतांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. संजय राऊत सल्ला देत आहेत की पंतप्रधान…