Mumbai -मराठा समाजासाठी मोठी खुशखबर! OBC प्रमाणे मिळणार ८ शैक्षणिक सवलती; हजारो विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ
मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती आणि…
Mumbai-तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य*
(mumbai)-तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य* तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात…
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार* *महाराष्ट्रात ४०८० कोटींची गुंतवणूक; प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ४७५०…
mumbai-५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ
(mumbai)-मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून “अमली पदार्थमुक्त मुंबई” ही व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, मुंबई शहर व…
mumbai-ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला त्याचा मला खून करायचा आहे, राष्ट्रपतींकडे केली अजब मागणी: राज ठाकरे
(mumbai)-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईल फोनमधील कॅमेऱ्यांच्या वाढत्या वापरावर आणि सोशल मीडियाच्या प्रभावावर टीका करताना केलेल्या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी, “ज्याने…
रोखठोक वक्तव्याची दखल ?; CIDच्या एसपी वैशाली माने यांची बदली सरकारने घेतली मागे
मुंबई राज्यातील पोलीस दलातील बदल्या आणि त्याभोवती सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मधील पोलिस अधीक्षक (एसपी) वैशाली माने यांची करण्यात आलेली बदली राज्य सरकारने रद्द केली असून, या निर्णयामुळे…
राहुल गांधींचा अंदमान-निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद; ‘ग्रेट निकोबार वाचवा’चा संदेश
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंदमान-निकोबारमधील ग्रेट निकोबार बेटाला भेट देत स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, बेटावरील समृद्ध…
अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात गावठी हातभट्टी आणि देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…
मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; सुदुंबरे गावावर शोककळा वन्यजीव रक्षक संस्थेने काढला मृतदेह बाहेर; तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (५ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात लक्ष्मण शरद ठोंबरे (वय ३५, रा.…
अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्री महोदय त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्राशी बोला, शेवटी तो महाराष्ट्राचा आहे ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची मागणी
जळगाव सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेला कॉक्रोच जनता पार्टीचे निर्माते अभिजीत दिपके उद्या ६ जून रोजी भारतात पोहोचत आहेत. अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारशी बोलावं अशी…