बावधनमध्ये दोन गावठी पिस्तूलांसह दोघे गजाआड
पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – बावधन येथील मुंबई सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणार्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24 जून) रोजी करण्यात आली. आर्यन प्रकाश जाधव (वय 20, रा.…
विद्यार्थ्यांना ‘दहशतवादी’ म्हणणे दुर्दैवी; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली, प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना…
मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण; डिजिटल व्यवस्थापनाकडे महत्त्वाचे पाऊल
मुंबई, प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील नोंदणीकृत नगरपथविक्रेत्यांना (फेरीवाल्यांना) क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण करण्याचा उपक्रम गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे…
इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात प्रथमच ‘आणीबाणी’चा समावेश; एनसीईआरटीचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली, प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)ने शालेय अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करत इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात प्रथमच १९७५ ते १९७९ या कालावधीत लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा समावेश केला आहे.…
Delhi-रात्री फोनवर बोलल्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेता येत नाही; दिल्ली न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली(Delhi) : पत्नी रात्री दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलत असल्याने ती चारित्र्यहीन ठरते किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास ते एकमेव कारण ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्लीतील एका सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. कौटुंबिक हिंसाचाराशी…
Delhi-पासपोर्ट हे नागरिकत्वाचे नव्हे तर प्रवासाचे दस्तऐवज; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली(delhi) : पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसून तो प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरला जाणारा अधिकृत दस्तऐवज आहे, अशी स्पष्टोक्ती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. पासपोर्ट सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…
Mumbai-पत्रकारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दीना पाटील यांच्याविरोधात संताप; MCRA कडून तीव्र निषेध
मुंबई(mumbai) : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी गैरवर्तन करत पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत असून, या घटनेचा मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशन (MCRA) ने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या…
पत्रकारांबाबतच्या कथित गैरवर्तनाचा निषेध; संजय दिना पाटील यांची जाहीर माफी होईपर्यंत शिवसेनेच्या बातम्यांवर News Beez चा बहिष्कार.
मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथित गैरवर्तन करून धमकी दिल्याच्या आरोपांनंतर माध्यम क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर News Beez पोर्टलने महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर करत, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी…
Mumbai-देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई(mumbai)- देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा टिळक…
Mumbai-मुंबई मंडळ संसद सदस्य समितीच्या बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर चर्चा; ठाणे स्टेशन पुनर्विकासासह विविध मागण्यांवर भर
मुंबई(mumbai) : मुंबई मंडळ संसद सदस्य समितीची बैठक २५ जून २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, प्रलंबित विकासकामे आणि प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये…