इयत्ता सहावी च्या बालभारती पाठ्यपुस्तकात सुशील दुधाणे यांच्या घाटवाटा पुस्तकातील ” निसर्गरम्य माथेरान” ट्रेकचा समावेश
२००६ सालापासून सह्याद्री रांगेतील घाटवाटांची, गड-दुर्गाची, प्राचीन वाडे, मंदिरे, बारव यांची भटकंती करायला सुरुवात केली. सुरुवातीला महिन्यातून एकदा, नंतर दोनदा व काही काळानंतर दर रविवारी भटकंती करित राहिलो. अनुभवाच्या शिदोरीवर यातून लेखन करित गेलो व पाहता…
व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीत मोठा बदल; पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘ऑटोमेटेड टेस्टिंग’ सुरू
आरटीओची नवी व्यवस्था १ जुलैपासून लागू; दिवसाला ३०० वाहनांची होणार संगणकीकृत तपासणी पिंपरी-चिंचवड : व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीत पारदर्शकता, अचूकता आणि वेग आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…
जुलैमध्ये पाच तालुक्यांत आरटीओची पक्क्या लायसन्ससाठी विशेष शिबिरे सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन कोटा खुला; खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या
पिंपरी-चिंचवड : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.…
‘अयोध्येत भाजपला जनतेने नाकारल्याचा राग रामावर काढताय का?’; राम मंदिर देणगी चोरीप्रकरणावर राज ठाकरे संतप्त
मुंबई : अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अयोध्येत भाजपला जनतेने नाकारले म्हणून प्रभू रामांना पुन्हा वनवासात ढकलले जात आहे का?” असा सवाल…
सचिन अहिरांच्या पक्षांतरावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; ‘एक्स’वरून साधला निशाणा
मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरून प्रतिक्रिया देत…
‘खासदार सोबत असताना कौतुक, निघून गेल्यावर शिवीगाळ’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा
मुंबई : विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, “जोपर्यंत खासदार तुमच्यासोबत…
‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ला केंद्राची मंजुरी मिळाल्यास धर्मांतराविरोधात कठोर कारवाई शक्य होईल’ : देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर धर्मांतरासारख्या कथित बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा…
अदानी समूह आणि MSC यांच्यात २.८५ अब्ज डॉलरचा मोठा करार; विझिंजम बंदरात ४९% हिस्सा विकला जाणार
नवी दिल्ली : अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) आणि जगातील अग्रगण्य शिपिंग कंपनी मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (MSC) समूहाची टर्मिनल शाखा टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (TIL) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार TIL ही अदानी…
मुंबईवर पाणीटंचाईचे गंभीर संकट; सात धरणांतील पाणीसाठा ७ टक्क्यांपेक्षाही खाली
मुंबई : मान्सूनला झालेला विलंब आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे मुंबईवर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा ७ टक्क्यांपेक्षाही खाली घसरला असून, ही स्थिती गेल्या…
एफडीएची पुणे आणि सोलापूर विभागात धडक कारवाई १३ लाख ७१ हजार रुपयांचा भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नसाठा जप्त दूध प्रक्रिया उद्योग, दुग्धशाळा आणि हॉटेल्सवर छापे परवाने निलंबित हजारो लिटर दूध व मिठाई नष्ट
पुणे : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली. २५ ते २७ जून या कालावधीत…