Mumbai-पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पारंपरिक चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
Tehran-हिजाबशिवाय गाणे सादर केल्याप्रकरणी इराणी गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा; जगभरातून संताप
तेहरान : हिजाब न घालता गाणे सादर केल्याप्रकरणी इराणमधील एका महिला गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली असून मानवाधिकार संघटनांनीही तीव्र आक्षेप नोंदवला आहे. संबंधित…
London-महिला टी-२० विश्वचषकातून पाकिस्तानचा पत्ता कट; स्पर्धेबाहेर जाणारा पहिला संघ
लंडन : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून संघाचे उपांत्य फेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. खराब कामगिरीमुळे पाकिस्तान महिला संघ स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. गट टप्प्यातील सलग पराभव आणि कमी गुणसंख्येमुळे…
Nashik-मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी; कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?
नाशिक : राज्यात मृग नक्षत्र सुरू होऊनही अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतीकामे खोळंबली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी मोठ्या…
Bengaluru-नीट पुनर्परीक्षेदरम्यान भावनिक प्रसंग; विद्यार्थिनीला शेवटच्या क्षणी मिळाला प्रवेश
बेंगळुरू : नीट पुनर्परीक्षा रविवारी दुपारी २ वाजता सुरू झाली असून ती सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्यान, बेंगळुरू येथील आरसी गव्हर्नमेंट कॉलेज परीक्षा केंद्रावर एक भावनिक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नियमांनुसार दुपारी १.३० वाजता परीक्षा…
वाल्हेकरवाडीत एफडीएचा मोठा छापा; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त दोन वाहनांसह मोबाईल ताब्यात; संघटित रॅकेटवर ‘मकोका’ची टांगती तलवार, तस्करांमध्ये खळबळ
पिंपरी-चिंचवड ः राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी धडक कारवाई केली. वाल्हेकरवाडी परिसरात टाकलेल्या छाप्यात २१ लाख ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त…
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंतप्रधान मोदींचा संवेदनशील निर्णय; विमानतळावरच ४५ मिनिटे प्रतीक्षा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत एक संवेदनशील निर्णय घेतला. दुपारी १.१५ वाजता विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी तात्काळ निवासस्थानी रवाना न होता विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला.…
शालेय स्तरापासून योगाचे धडे देणे काळाची गरज – आमदार शंकर जगताप -योग दिनानिमित्त निरोगी आणि सकारात्मक जीवनाचा संकल्प!
पिंपरी, २१ (प्रतिनिधी) – “शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या गतिमान युगात लहान वयातच मुलांमध्ये शारीरिक व मानसिक ताणतणाव वाढताना दिसत आहेत. भविष्यातील आरोग्याची गुंतागुंत प्राथमिक…
कार घासल्याच्या कारणावरून कारची काच फोडली
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – कार घासल्याच्या कारणावरून एका कार चालकाला हातातील कड्याने मारहाण करून कारची काच फोडली. ही घटना म्हाळुंगे येथील स्पाईन रोड ते कृष्णानगर जाणाऱ्या रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ १९ जून रोजी घडली. शुभम संजय चोरमले…
वाळूचा ढिगारा काढण्यावरून दोन गटात हाणामारी
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – वाळूचा ढिगारा बाजूला घेण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना १९ जून रोजी खेड तालुक्यातील चिंबळी येथील बर्गेवस्ती भागात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे. संध्या अनिरूद्ध यादव (वय ३९, रा.…