Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

ई-बसेससाठी राज्यभर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा; एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Team News Beez
June 2, 2026 2 Min Read
0

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्याचे टप्प्याटप्प्याने संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्यभर ई-बसेससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे व्यापक जाळे उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत एसटी महामंडळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळाचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वाढते प्रदूषण, इंधन खर्च आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण ही काळाची गरज आहे. राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र’च्या दृष्टीने हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले असून एसटी महामंडळ या परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी केवळ बसेस खरेदी करून चालणार नाही, तर त्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रमुख बसस्थानके, डेपो आणि महत्त्वाच्या मार्गांवर अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात यावीत. ग्रामीण आणि दुर्गम भागांनाही या सुविधांचा लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत एसटीच्या ताफ्यात नव्या ई-बसेसचा समावेश, चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार, देखभाल व्यवस्था, तांत्रिक मनुष्यबळाचे प्रशिक्षण आणि ऊर्जा व्यवस्थापन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विविध शहरांमध्ये आणि प्रमुख महामार्गांलगत चार्जिंग हब उभारण्याच्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.

फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या हरित ऊर्जा धोरणांशी सुसंगत राहून महाराष्ट्राला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीत देशात अग्रस्थानी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन एसटी महामंडळाचे रूपांतर आधुनिक, तंत्रज्ञानसक्षम आणि पर्यावरणपूरक संस्थेमध्ये करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

‘विकसित महाराष्ट्र’च्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत हरित क्रांती घडवून आणण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Tags:

Chief Minister Devendra Fadnavis
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

राज्य परिवहन मंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनी,स्वच्छ एसटी, हरित एसटी, आणि बचत करणारी सक्षम एसटी घडवण्याचा निर्धार करण्याचे परिवहन मंत्री तथा राज्य मार्गपरिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Next

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही; तुकाराम मुंढे यांचा इशारा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme