चिखलीत गुटखा माफियांवर धडक; ६.२० लाखांचा प्रतिबंधित माल जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घातला आहे. चिखली परिसरात टाकलेल्या धाडीत तब्बल ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी आणि…