Delhi-20 वर्षांपासून रखडलेला नर्मदा पाणीप्रश्न मार्गी; महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तसेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या…
पवना धरणात २४ तासांत तब्बल १०.६४ टक्क्यांनी वाढ; मुसळधार पावसाने जलसाठ्यात मोठी भर २४ तासांत १९७ मिमी पाऊस; धरण ६५.७१ टक्के भरले, पावसाचा जोर कायम
मावळ : पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या एका दिवसात धरणाच्या जलसाठ्यात तब्बल १०.६४ टक्क्यांची भर पडली असून, सध्या धरण ६५.७१ टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या…