‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे झाला. यावेळी स्वच्छ भारत…
लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश
मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम अबाधित राहावेत, यासाठी विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी…
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना
पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेवर…
‘भीतीदायक’ ते ‘जनस्नेही मित्र’; आयकर विभागाच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक
मुंबई : तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून करप्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि करदाताकेंद्रित बनवल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आयकर विभागाचे अभिनंदन केले. आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “एकेकाळी…
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल सायोनी घोष यांचे स्वागत; विरोधकांवर राजकारणाचा आरोप
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर बंडखोर तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार सायोनी घोष यांनी त्यांचे स्वागत केले आहे. देशाच्या हिताचा विचार करून हा निर्णय झाल्याचे सांगतानाच त्यांनी सुरू असलेल्या विद्यार्थी…