हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवून दारू-खाद्यपदार्थ विकणाऱ्या २ बार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली आहे. या कारवाईत…
हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास लाथाबुक्यांनी व कड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा.…
‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्ला
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी फेज २ मधील लॉंजच्या बाहेर बाजूला सरकण्यास सांगितल्याच्या रागातून एका महिलेने काचेची बाटली डोक्यात मारून तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना २५ जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. मोहिनी बसवराज गाडेकर उर्फ…
दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन चेक वापरून दोन लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ सप्टेंबर २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली. कीर्ती राजेश…
काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्यांचा वापर
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे संघटित सायबर गुन्हेगारीच्या ग्रुपचा सदस्य बनून स्वतःचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरण्यास दिले. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली आहे. खाजप्पा दौलप्पा शिंगे (रा. कोकणेनगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.…
अल्पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपरीच्या रिव्हररोड येथील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात घुसून कोयत्याचा धाक दाखवत हप्त्याची मागणी करून ३० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. ही घटना रविवारी (दि. २६ जुलै) रोजी दुपारी साडेचार…
सायबर फसवणुकीसाठी तरुणाने बँक खाते दिले भाड्याने
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – स्वतःचे बँक खाते आरोपी साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास भाड्याने दिले. ही घटना महाळुंगे चाकण तळेगाव रोड येथे ६ नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. अजय…
माळशेज घाट मार्ग खचला; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश; पुणे-अहिल्यानगरहून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी…