Mumbai-लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळली; ई-केवायसी, अपात्रता आणि उत्पन्न मर्यादा ठरली कारणीभूत
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण न करणे, योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे आणि उत्पन्नाची निर्धारित मर्यादा…
Mumbai-पनीरच्या दरात शंभर रुपयांची उसळी; FDA कारवाईनंतर राज्यभर तुटवडा
मुंबई : राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईनंतर पनीर आणि खव्याचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. अवघ्या काही दिवसांत पनीरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ झाली असून, पूर्वी 240 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे पनीर…
पेट्रोलपेक्षाही महाग कोथिंबीर! 210 रुपयांना एक जुडी; गृहिणींचे बजेट कोलमडले
राज्यातील भाजीपाला बाजारात कोथिंबिरीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून, अनेक ठिकाणी एका जुडीसाठी तब्बल 210 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीला शेकड्याला 21 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह गृहिणींच्या खिशाला मोठी झळ…