Pimpri-Chinchwad-मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी कंपनीच्या प्रकल्प प्रमुखासह सेफ्टी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड: मोशी येथील कचरा डेपोच्या कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात ‘अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.’ कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कचऱ्याच्या डेपोचा (एसएलएफ) काही भाग इमारत आणि शेजारील रस्त्यावर ढासळला. या दुर्घटनेत ९ कामगारांचा…