Pune-वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफ; पुणे RTO मध्ये विशेष कक्षाची स्थापना
पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) – आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य शासनाकडून पथकरातून (टोल) संपूर्ण सूट देण्यात आली आहे. या पथकर सवलतीचे स्टिकर आणि पास सुलभतेने मिळावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय…
Pimpri-Chinchwad-नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा दणका! सहा महिन्यांत ४ लाखांहून अधिक कारवाया; ४०.८३ कोटींचा दंड
सिग्नल तोडणारे, ट्रिपल सीट, नो-पार्किंग आणि फॅन्सी नंबर प्लेटधारकांवर सर्वाधिक कारवाई; नियमांचे पालन करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड…
Pune-पुण्यात ६५ ठिकाणी एनआयएची धाड; पाकिस्तानशी संबंधित शहाजान भट्टीच्या नेटवर्कचा तपास, अनेक जण ताब्यात, पुण्यात ATS ची 35 ठिकाणी छापमारी
पुणे, दि. १४ जुलै : पाकिस्तानशी संबंधित गँगस्टर शहाजान भट्टी याच्या संशयित नेटवर्कचा तपास करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि स्थानिक पोलिसांनी पुणे शहर, पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात मंगळवारी मोठी कारवाई केली. शिक्रापूर, येरवडा,…
Delhi-पैसेवाल्यांच्या या चोरीचा फटका गरिबांच्या पोटाला! रेल्वे AC डब्यातून ४ वर्षांत १.२७ कोटींच्या चादरी-टॉवेल्स गायब; धक्कादायक वास्तव समोर
नवी दिल्ली: वातानुकूलित (AC) डब्यातून हजारो रुपयांचे तिकीट काढून प्रवास करायचा आणि उतरताना रेल्वेचे टॉवेल, चादरी गुपचूप पिशवीत कोंबायच्या… श्रीमंत प्रवाशांच्या या ‘चिंधीगिरी’चे एक अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणे वास्तव समोर आले आहे.…
Mumbai-चेंबूर बस दुर्घटना प्रकरणी कंत्राटदारावर ७ लाखांचा दंड; पालिकेच्या उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट
मुंबई : प्रतिनिधी चेंबूरमधील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर झाड कोसळून एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. या दुर्घटनेत झाडांच्या देखभालीत निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत…
Mumbai –”MPSC ऑनलाइन परीक्षा निर्णय मागे घ्या, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन”; रोहित पवारांचा सरकारला इशारा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन परीक्षा पद्धत मनमानीपणे लागू केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची…
Mumbai – पदोन्नतीचा जीआर रद्द करण्याच्या हालचालींनी खळबळ; मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भातील २९ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे मागासवर्गीय अधिकारी आणि…
Mumbai-“अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही”; प्रफुल पटेलांचे मोठे वक्तव्य, सुनेत्रा पवारांनाही कायदेशीर नोटीस
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भविष्यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. “अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे…
Mumbai-भारतीय वंशाच्या रिद्धी चौहानची अमेरिकेत ऐतिहासिक कामगिरी; ३०० नेव्ही कॅडेट्सच्या कमांडिंग ऑफिसरपदी निवड
मुंबई : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या १७ वर्षीय रिद्धी चौहान हिने अमेरिकेत उल्लेखनीय यश संपादन करत नवा इतिहास रचला आहे. न्यूयॉर्कमधील बेंजामिन एन. कार्डोझो हायस्कूलच्या ‘नेव्ही ज्युनियर रिझर्व्ह ऑफिसर ट्रेनिंग कॉर्प्स’ (NJROTC) कार्यक्रमात तिची…
Mumbai-तुकाराम मुंढेंची रक्तकेंद्रांवर धडक कारवाई; २१ रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित, दोन कायमचे रद्द
मुंबई : प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील रक्तकेंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. मेडिकल स्टोअर्स आणि दूधभेसळ प्रकरणांनंतर आता रक्तपेढ्यांमधील अनियमिततेवर एफडीएने धडक मोहीम राबवत गेल्या तीन…