कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण पोलिसांवर दगडफेक, पोलीस वाहनाचीही तोडफोड; दोघे ताब्यात
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून शासकीय…
pimpri chinchwad crime-चिखलीत कारवाईदरम्यान हिंसक उद्रेक; पोलिसांवर दगडफेक, १० कर्मचारी जखमी…
(pimpri chinchwad crime)-चिखलीत कारवाईदरम्यान हिंसक उद्रेक; पोलिसांवर दगडफेक, १० कर्मचारी जखमी…जमावाला मारहाण केल्याचा स्थानिकांचा आरोप…. अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास विरोध; जमाव अनियंत्रित, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा…
पावसाने ओढ दिल्याने मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली मुख्य ‘पवना’ धरणात केवळ २२.०६% पाणीसाठा, ‘एल् निनो’चे सावट!
पिंपरी-चिंचवड : जून महिना सुरू होऊन नऊ दिवस उलटले, तरी मावळ तालुक्यात आणि धरण क्षेत्रात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी आणि मावळ परिसराची संपूर्ण जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने, धरणातील…