“सगळेच कष्ट करतात, पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात”; छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राज्याच्या राजकारणात आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “सगळेच कष्ट करतात, पण काहीजण कष्ट न करताही पुढे…
पिंपरी-चिंचवडमध्ये सहजयोग आत्मसाक्षात्कार जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. _ : सहजयोग ध्यान पद्धतीद्वारे आत्मसाक्षात्काराचा संदेश समाजातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात दिनांक ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी,…
काँक्रिटच्या जंगलात हरवतेय पावसाची प्रत्येक थेंब; भूजल पुनर्भरण केवळ कागदावरच!
बिल्डरांकडून नियमांना हरताळ; लाखो लिटर पावसाचे पाणी थेट नाल्यात, शहरासमोर भविष्यात जलसंकटाची घंटा पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीचा गाजावाजा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये भूजल पुनर्भरणाची व्यवस्था मात्र कागदोपत्रीच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.…
नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
पुणे, प्रतिनिधी : मुंबई–बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका गिग वर्कर डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. सीमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या…