सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोदींच्या नावावर; तिसऱ्या कार्यकाळालाही दोन वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सलग तीन कार्यकाळ पूर्ण करणारे देशातील दुसरे पंतप्रधान ठरलेल्या मोदी यांनी आता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याच्या…
राज्यातील शाळा कधी सुरू होणार? १५ जून की २२ जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार की २२ जूनपासून, याबाबत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत हा संभ्रम दूर केला आहे. राज्यातील…
शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून राजू शेट्टी आक्रमक; “खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी” अशी टीका
कोल्हापूर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी विविध भागांत सुरू असलेल्या जमीन मोजणीच्या कामावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांच्या…
‘फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांनीच अर्ज करावा’; नोकरीच्या जाहिरातीवरून मुंबईत वाद, मराठी-गुजराती संघर्षाची नवी ठिणगी?
मुंबई मुंबईतील एका खासगी कंपनीच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनीच अर्ज करावा’ असा उल्लेख असलेल्या कथित जाहिरातीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. नोकरीच्या…
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव? ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर; बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
नवी दिल्ली पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या एका राजकीय चर्चेने सध्या जोर धरला आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि काँग्रेस यांच्यातील संबंध नव्या टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तृणमूल काँग्रेसचा काँग्रेसमध्ये विलय…
मुंबईतील बीकेसीमध्ये दर शुक्रवारी ‘नो कार’; देशातील पहिला ‘कार फ्री फ्रायडे’ उपक्रम नेमका काय?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात दर शुक्रवारी ‘कार फ्री फ्रायडे’ उपक्रम…
सोन्याच्या दरात पुन्हा सगळ्यात मोठी घसरण; चांदीची किंमतही ११ हजारांनी कमी, ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी
गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात आता मोठी घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झाला असून सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे…
ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे ‘काळा दिवस’; गिरीश महाजनांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा, भाजप नेतृत्व नाराज असल्याची चर्चा
मुंबई महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी पंजाब दौऱ्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “ऑपरेशन ब्लू स्टार हा देशाच्या इतिहासातील एक काळा दिवस होता,” असे विधान…
बैल गेला अन् संसार अडला! पेरणीसाठी पत्नीने खांद्यावर घेतले जू; व्हिडीओ व्हायरल होताच शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी
लातूर लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विजेचा धक्का बसून बैल दगावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पेरणीसाठी…