वाहने भाड्याने घेऊन लाखो रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – वाहन मालकांच विश्वास संपादन करून त्याचे आयशर ट्रक व इतर साक्षीदारांचे टेम्पो भाड्याने घेऊन, त्याचे भाडे न देता वाहने हडप करून फसवणूक केली. ही घटना देहूरोड परिसरात उघडकीस आली आहे. किशोर मारुती पडदुने (वय ४०, रा. शेलुगाव,…
लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर चाकूने हल्ला
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मोरवाडी येथे बुधवारी (दि. १० जून) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास घडली. कविता योगेश उभयकर (रा.…
delhi-टीएमसीमध्ये मोठा राजकीय भूकंप; पराभवानंतर 20 खासदारांचे बंड, सायनी घोष आघाडीवर असल्याची चर्चा
नवी दिल्ली(delhi): पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षात मोठी अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. पक्षात सुरू असलेल्या या राजकीय हालचालींमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले…
mumbai-‘मिशन मेरिट आणि STEM कॉन्फरन्स 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; मनपा शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर भर
मुंबई(mumbai) : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिशन मेरिट आणि STEM कॉन्फरन्स 2026’ या विशेष कार्यक्रमाला वरळी येथील नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात मागील…
mumbai-‘लोक मंदी, मंदी बोलत बसलेत, पण भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो’; देवेंद्र फडणवीस यांचे अर्थव्यवस्थेवर भाष्य
मुंबई(mumbai) : देशाच्या आर्थिक स्थितीवर विरोधकांकडून सातत्याने व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेवर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या आर्थिक ताकदीचा उल्लेख करत सकारात्मक चित्र मांडले आहे. “लोक मंदी, मंदी बोलत बसलेत, पण आज भारत 94…
delhi-NEET 2026 परीक्षार्थ्यांसाठी मोठा दिलासा; परीक्षेचा कालावधी 180 ऐवजी 195 मिनिटांचा, रफ कामासाठीही वाढवली पाने
नवी दिल्ली(delhi) : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने NEET-UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना 180 मिनिटांऐवजी 195 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच प्रश्न…
mumbai-इकडे भाजप नगरसेवकाची पोलिसांत तक्रार, तिकडे प्रसाद वेदपाठकांची मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी भेट; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई(mumbai) : सार्वजनिक ठिकाणी जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात भूमिका घेत चर्चेत आलेले प्रसाद वेदपाठक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका बाजूला भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे,…
mumbai-‘महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद’ : अरुण लखाणींचं मोठं विधान
मुंबई(mumbai) : उद्योगपती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. “महात्मा गांधी यांनी एखादे आवाहन…
mumbai-“बारा वर्षांनंतरही पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत”; संजय राऊतांचा टोला, ट्रम्प यांच्या अभिनंदनाचा संदर्भ देत सवाल
मुंबई(mumbai) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत पत्रकार परिषदांच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. “बारा वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? हा प्रश्न कदाचित…
kalyan-कल्याणमधील ‘तिसाई’ शाळेवरील कारवाईला तूर्तास स्थगिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपाने 1200 विद्यार्थ्यांना दिलासा
कल्याण(kalyan) : कल्याणमधील तिसाई शाळेवर प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रशासकीय कारवाईला तूर्तास स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळेच्या भवितव्याबाबत…