पोलीस भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – रायगड येथील पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ पासून १२ जून २०२६ दरम्यान वाघोली, मोशी तसेच मुंबई व…
गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील गहुंजे येथे एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने चोरट्याने मोबाईलवर ए.पी.के. फाईल पाठवली. त्याद्वारे क्रेडिट कार्डची माहिती चोरून एक लाख ९९ हजरी १२८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक…
पहिल्या वनडेआधी चिंता वाढली! धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान सामना पावसाच्या छायेत?
धर्मशाला : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे हवामान अचानक बदलले असून मैदानावर काळे ढग दाटून आल्याने सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.…
मुक्ता टिळक यांच्या स्मृतींना मानवंदना; पुणे महापालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांच्या स्मृती जपण्यासाठी पुणे महापालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. कर्करोगाशी…
solapur-अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवार ठाम; तब्येत खालावल्याने स्टेजवरच विश्रांती, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबतची चर्चा निष्फळ
सोलापूर(solapur) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून, अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी आंदोलनस्थळीच स्टेजवर…
ठाकरे गटाच्या खासदारांचा शिंदेंशी संपर्क? अंबादास दानवेंचा दुजोरा; ‘आता हे अधिकृत कबूल करायला हवं’ म्हणत राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटातील काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मृतदेहावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी डॉ. सेजल पवार यांचा लेखी माफीनामा; KEM रुग्णालयाकडून कारवाईची शक्यता
मुंबई : सोशल मीडियावर आणि वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी डॉ. सेजल पवार यांनी लेखी माफीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान मृतदेहाच्या खासगी अवयवांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यामुळे निर्माण…
अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवार ठाम; तब्येत खालावल्याने स्टेजवरच विश्रांती, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबतची चर्चा निष्फळ
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून, अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी आंदोलनस्थळीच स्टेजवर विश्रांती…