तरुणावर पिस्तुल रोखले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाला जुन्या ओळखीच्या चौघांनी गाठून जिवे मारण्याची धमकी दिली. “तुला लय माज आहे का, अमोल भोसलेसोबत का फिरतोस?” असे म्हणत एकाने कमरेचे पिस्तुल काढून तरुणावर रोखले. ही घटना…
रिल्सच्या झगमगाटात हरवला ‘प्रोफेशनल क्लिक’; छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ मोबाईल कॅमेऱ्यांचा वाढता प्रभाव; पारंपरिक फोटोग्राफी व्यवसायावर मोठा आघात
पिंपरी-चिंचवड : हातात मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढला. पण त्याचवेळी शहरातील व्यावसायिक छायाचित्रकारांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे पारंपरिक फोटोग्राफी व्यवसाय हळूहळू अडचणीत येताना दिसत आहे. अनेक अनुभवी छायाचित्रकार आता कामाअभावी…