अवघ्या दीड महिन्यात १८३ कोटींचा मालमत्ता कर जमा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा ओघ वाढला असून, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शहराच्या विकासनिधीत १८३ कोटी १४ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या सवलतींचा फायदा घेत १ लाख ८२ हजार ३३५…
महाराष्ट्राच्या लेकीचा हिंदकेसरीत सुवर्ण डंका; पिंपरी-चिंचवडची प्रगती गायकवाड ठरली मानाची पैलवान
हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या मल्लांना चितपट करत ६२ किलो गटात सुवर्णपदक; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा पिंपरी-चिंचवड – देशातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या पैलवान प्रगती गायकवाड हिने दमदार कामगिरी करत…
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; तिघांना अटक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – एका खाजगी गाडीतून कत्तलीसाठी जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी (दि. १७ मे) रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथील शितळा देवी मंदिराजवळ करण्यात आली.…
सोसायटीच्या सभेत तक्रारीच्या कारणावरून सभासदावर हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – सोसायटीची सभा सुरू असताना जुन्या तक्रारीचा राग मनात धरून एका सभासदावर शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास चऱ्होली येथील तनिष पार्क सोसायटीमध्ये घडली. या…
नसरापूर बालिका अत्याचार-खून प्रकरणाची २१ मेपासून सुनावणी अवघ्या १४ दिवसांत ११०० पानांचे दोषारोपपत्र; विशेष न्यायालयात रोजची सुनावणी होणार
पुणे : संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या संवेदनशील खटल्याची सुनावणी २१ मे २०२६ पासून विशेष न्यायालयात सुरू होणार असून, पुणे ग्रामीण पोलीसांनी अवघ्या…
जिल्हास्तरीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंची सुवर्ण झेप राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड, महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील युवा खेळाडूंनी जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत शहराच्या क्रीडा परंपरेला नवे यश मिळवून दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या स्पर्धेत साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध…
भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात इतर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भोसरी उड्डाणपुलावर घडली.…
गाडी पार्क करण्यावरून झालेल्या वादातून किराणा दुकानदारावर हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – दुकानसमोर गाडी उभी करण्यास मज्जाव केल्याने चिडलेल्या टोळक्याने किराणा दुकानदाराला आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आळंदी जवळील केळगाव येथे घडली. सोमनाथ…
म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – कमी किमतीत म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड येथे घडली. याबाबत ४० वर्षीय पीडित महिलेने…
रस्त्यात अडवून तरुणाला लुटले
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – एका तरुणाची स्कूटी अडवून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि खिशातील रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चाकण येथील वाडेकर मिसळ हाऊससमोर घडली. याप्रकरणी शुभम…