Pimpri Chinchwad-धक्कादायक! चिंचवडमध्ये भरदिवसा तरुणीसमोर विकृताचे अश्लील कृत्य
(pimpri chinchwad)-धक्कादायक! चिंचवडमध्ये भरदिवसा तरुणीसमोर विकृताचे अश्लील कृत्य; तरुणीने कॅमेरा ऑन करताच नराधमाची पळता भुई थोडी पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एक संतापजनक आणि महिला…
Pimpri Chinchwad-शहराच्या कमाल तापमानात मोठी घट;
(pimpri chinchwad)-शहराच्या कमाल तापमानात मोठी घट; उकाड्याने होरपळलेल्या शहराला मोठा दिलासा* *अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम* *पिंपरी-चिंचवड ः* यंदाच्या उन्हाळ्यात ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून नागरिकांना अक्षरशः हैराण करणाऱ्या…
पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा
पिंपरी येथील विठ्ठलनगर भागात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र जमून पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह एकूण ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (२३ मे) सायंकाळी आठ…
माउलींच्या मंदिरातील दानपेटीतुन रक्कम चोरणाऱ्यास अटक
आळंदी येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दानपेटीतील पैसे काढून ते कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी असलेल्या एका सेवकानेच मंदिरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १२ मे, १३ मे आणि १६ मे २०२६ या तीन दिवशी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या…
भरधाव दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १५ एप्रिल रोजी झाला असून २३ एप्रिल रोजी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घंटा नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. शुभम पंढरीनाथ म्हस्के (१८,…
पाडलेल्या घरावर ताडपत्री टाकण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाडलेल्या घरावर बेकायदेशीरपणे ताडपत्री टाकणाऱ्या आरोपींना हटकले असता, त्यांनी एका महिलेचा हात पिरगळून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (२० मे) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड येथे…
उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण
उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच रॉडने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (२२ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती,…
गाडी अंगावर घातल्याच्या समजातून तरुणाला बेदम मारहाण
वासुली फाटा येथे भाजी खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाने आपल्या अंगावर गाडी घातली असा गैरसमज करून घेत एका टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून बरगडी फॅक्चर केली. ही घटना गुरुवारी (२१ मे) रात्री ८:३० वाजण्याच्या…
रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत १० वर्षीय बालिकेचा मृत्यू; दोघे जखमी
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बापदेव महाराज ब्रिजवर एका कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे कार रिव्हर्स घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला, तर तिचे काका-काकू गंभीर जखमी झाले. ही घटना…
युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात अनोखे ‘मेलोडी आंदोलन’
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांच्या निषेधार्थ अनोखे “मेलोडी आंदोलन” करण्यात आले. पिंपरी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल पंपावर…