राजकीय हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर जॉगर्स पार्कसमोरील ‘ते’ अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त;
माजी महापौर मंगला कदम यांना धक्का; आगामी भूमिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वादळ उठवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामावर अखेर…
पिंपरीत वेश्या व्यवसायासाठी खुणावणाऱ्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पिंपरी येथील मुख्य चौकातील रस्त्यावर ग्राहकांना डोळ्याने आणि हाताने लैंगिक हावभाव करून वेश्या व्यवसायासाठी आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९ मे) रोजी सायंकाळी…
देहुरोड येथे अश्लील हावभाव करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – देहुरोड येथील जुन्या मुंबई-बेंगलोर हायवेवर लेखा फार्मजवळ सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९) दुपारी…
अश्लिल चाळे करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – मुंबई-बेंगलोर जुन्या महामार्गावर किवळे ब्रिजजवळ सार्वजनिक रस्त्यावर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने अश्लील अंगविक्षेप करून सार्वजनिक शांतता व सभ्यतेचा भंग करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई…
काळेवाडीत घरात साठवलेला २५८ ग्रॅम गांजा जप्त
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – काळेवाडी परिसरातील एका घरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवलेला १२ हजार ९०० रुपये किमतीचा २५८ ग्रॅम गांजा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली…
भरधाव टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पाठीमागून आलेल्या एका भरधाव टाटा टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडल्याने एका व्यक्तीच्या पाठीचा मणका फॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. १२ मे) रात्री आठच्या…
बांधाच्या वादातून दारुंब्रेत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेतीच्या बांधाच्या आणि वाटणीच्या कारणावरून दोन गटात लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने भीषण हाणामारी झाली. ही घटना मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे मंगळवारी (दि. १९ मे) रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी…
’स्वच्छ सर्वेक्षणात’ पिंपरी-चिंचवडला देशात अव्वल बनवण्यासाठी नागरिकांनी द्यावा अभिप्राय!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशात एक ‘आदर्श शहर’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहराला…
फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई
सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ येथील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. शहरातील…
रावेत गोळीबार प्रकरणी उत्तराखंड मधून बिश्नोई गँगच्या तिघांना अटक
बिश्नोई गँगच्या नावाने फर्निचर व्यापाऱ्यावर यांच्या रावेत येथील गोळीबार प्रकरणी अराजू बिश्नोई याच्याशी संबंधित असणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि पथकाने उत्तराखंड येथून अटक केली आहे.…