चाकणमधून १४९ किलो ‘बंटा’ गोळ्यांसह गुटखा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथकाचा मोठा छापा
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातील नानेकरवाडी येथे धाड टाकून गांजा मिश्रित ‘बंटा’ नावाच्या गोळ्या आणि प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण…
पुणे जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या खाली पिंपरी-चिंचवडकरांना कडाक्याच्या उन्हापासून अल्पसा दिलासा
पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उन्हाचा कडाका शनिवारी काहीसा ओसरल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण जिल्ह्याचा कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली स्थिरावल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला…
रक्षकच बनला भक्षक! भोसरीत तीन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाचा अत्याचाराचा प्रयत्न
चिमुरडीच्या धाडसामुळे नराधमाला बेड्या पाण्याच्या टाकीचे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले; पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षकाचे संतापजनक कृत्य पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नराधम सुरक्षा रक्षकानेच…
पिंपरीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पिंपरीतील सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून अश्लील हावभाव करणाऱ्या एका महिलेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कारवाई…
भोसरीत पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीला पळवून नेले
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – मोबाइलमधील रेकॉर्डिंगवरून झालेल्या वादात ठेकेदाराने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर सासरकडील आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीला धमकावून जबरदस्तीने सोबत नेले. ही घटना भोसरीतील मधुबन सोसायटीत २७ एप्रिल…
निगडीत तडीपार गुंडाला गावठी कट्ट्यासह अटक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या एका तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी…
चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ हजारांची रोकड जप्त
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील पवना नदीकाठी सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई…
बँकेने सील केलेले गाळ्यांचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा; भोसरी एमआयडीसीतील प्रकार
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेने सील केलेले व्यापारी गाळ्यांचे कुलूप परस्पर उघडून त्यावर दुसरे कुलूप लावून बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी एका दांपत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ मार्च २०२६ रोजी ते ७…
’तुझा मुलगा घराकडे का बघतोय?’ विचारणे पडले महागात; संतापलेल्या शेजारणींनी महिलेचे फोडले डोके
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मुलाला ‘घराकडे का बघतोय’ असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन महिलांनी एका ३० वर्षीय विवाहितेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, संतापाच्या भरात त्यांनी पीडित…
वाऱ्याच्या तडाख्यात मेट्रोची सुरक्षा उडाली; भक्ती-शक्ती चौकात लोखंडी पत्र्यांचा थरार
भरदिवसा पुलावरून पत्रे कोसळली; वाहनधारकांची धावपळ, मेट्रो प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप पिंपरी-चिंचवड ः निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान शनिवारी दुपारी मोठा अनर्थ टळला. जोरदार वाऱ्यामुळे मेट्रो पुलावरील लोखंडी संरक्षक पत्रे…