पुणे जिल्ह्यात ‘हीट अलर्ट’!; दुपारच्या उन्हात कामावर निर्बंध, प्रशासनाचे कडक आदेश
उष्णतेच्या लाटेचा वाढता धोका; कामगार, मजूर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष नियमावली लागू पुणे – पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त…
‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविणारा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे…
पिंपरी, १२ मे २०२६ :- छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान सर्वश्रुत असले तरी युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता यावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानाट्याचे…
पिंपरी चिंचवड क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर ठरतेय – महापौर रवि लांडगे
किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौर कार्यालयात गौरव; आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडचा झेंडा उंचावल्याबद्दल कौतुक पिंपरी, दि. १२ मे २०२६ : पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे. आपल्या…
वाइन शॉप बाहेर दोघांवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – वाइन शॉपमधून दारूचे पार्सल घेऊन बाहेर येत असताना रस्ता मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. १० मे) रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास…
महाळुंगे येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – महाळुंगे येथील एका हॉटेलजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या ‘मुंबई मटका’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि. ११ मे) रोजी संध्याकाळी ७.२० वाजण्याच्या…
जमीन मोजणीच्या वादातून एकाला बेदम मारहाण
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे जमीन मोजणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेबड ओहळ येथे घडली.…
पिंपरी-चिंचवडमध्ये रोजगाराची मेगा संधी; उद्या पिंपळे गुरवमध्ये भव्य जॉब फेअर टाटा मोटर्स, कमिन्स, फोर्स मोटर्ससह नामांकित कंपन्यांकडून थेट मुलाखती; तरुणांमध्ये उत्साह
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – नोकरीच्या शोधात असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपळे गुरव येथे १४ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे…
प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणावर हल्ला
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – जवळच्या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भोसरी येथे एका तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १० मे) रोजी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास राम मंदिर हायस्कूल जवळ, चक्रपाणी वसाहत,…
अपघातातील जखमीला मदत करण्यास गेलेल्या तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – महाळुंगे येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करून परतलेल्या तरुणाला आणि त्याच्या भावाला काही जणांनी दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सुजलॉन…
चुलत भावानेच लुटले भावाचे घर; सव्वा लाखाचे दागिने चोरीला
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – घरात कोणी नसल्याची संधी साधून चुलत भावाने कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) रोजी सकाळी ६.०० ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मनोहरनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सूरज…