पावसाळ्यापूर्वी मनपा अलर्ट मोडवर; पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तास पूर नियंत्रण कक्ष सज्ज
पूरस्थितीला तोंड देण्यासाठी ‘मान्सून कृती आराखडा २०२६’ लागू; अग्निशमन, आरोग्य आणि QRT पथके तैनात पिंपरी-चिंचवड ः आगामी पावसाळ्यात शहरात पूरस्थिती, पाणी साचणे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू…
१०४ टँकरची धावपळ; पुणे जिल्ह्यातील १११ गावे, ४२६ वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेची मोठी मोहीम दुरुस्ती, बोअरवेल आणि योजनांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर पुणे ः पुणे जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने मोठी उपाययोजना सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील तब्बल १११ गावे…
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य यांची पक्षी सहस्रपूर्ती ची यशोगाथा
एक स्वप्न, जे पेटले होते उत्कटतेने, चिकाटीने आणि निसर्गाबद्दलच्या असीम आदराने—ते आता दुर्मिळ यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक सदस्य नामवंत वन्यजीव छायाचित्रकार श्री. अभय तुळशीराम केवट यांनी भारतात नोंदल्या गेलेल्या सुमारे…
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक: पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही, नामनिर्देशन ‘निरंक’
पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी प्रशासकीय पातळीवर शांतता पाहायला मिळाली. आज जाहीर झालेल्या अधिकृत माहितीनुसार, पहिल्या दिवशी एकही…
पिंपरी-चिंचवडच्या बाजारात ‘स्वस्त’ आंब्यांचा धडाका; हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक
कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला; गोवा, धारवाड, बेळगावच्या आंब्यांनी व्यापले मार्केट पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत आता आंब्याचा रंग पूर्णपणे बदलताना दिसत आहे. कोकणातील अस्सल हापूस आंब्याची आवक कमी होत असतानाच, दक्षिण भारतातून येणाऱ्या…
वर्धापन दिनानिमित्त गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम.
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या (चार्टर डे) प्रथम वर्धापन दिनानिमित्त “पर्यावरण युक्त – स्वच्छ सुंदर तळेगाव” या संकल्पनेतून तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणास युक्त व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे…
पिंपरी-चिंचवडच्या ‘स्मार्ट’ करप्रणालीची राज्यभर चर्चा; नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाची अभ्यासभेट
डिजिटल मालमत्ता कर व्यवस्थापनाचा घेतला आढावा; महसूलवाढ आणि पारदर्शकतेच्या मॉडेलची माहिती पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिजिटल मालमत्ता कर प्रणाली आता इतर महापालिकांसाठीही अभ्यासाचा विषय ठरत आहे. महसूलवाढ, पारदर्शकता आणि…
ड्रील करताना स्फोट होऊन मजूर गंभीर जखमी
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – निष्काळजीपणे करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमध्ये एक मजूर जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी साइटवरील कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रावेत येथील आस्टोरिया या बांधकाम साईटवर घडली. शशिकांत राघवशरण श्रीवास्तव (वय…
लग्नाला जाण्याच्या कारणावरून भावांमध्ये हाणामारी
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – मावशीच्या मुलाच्या लग्नाला जाण्याच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्याच मोठ्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना चिखली येथील भीमशक्ती नगरमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. निकेश…
कौटुंबिक वादातून सासरे व मेहुणीला कुकर मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – मुलीची कागदपत्रे आणण्यासाठी गेलेल्या सासऱ्याला आणि त्यांच्या लहान मुलीला जावई व त्याच्या भावाने मिळून कुकर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वासोली येथे सोमवारी (दि. २५ मे) रोजी दुपारी चार…