आळंदी बस स्थानकात भीषण अपघात; बसच्या चाकाखाली चिरडून एकाचा अंत अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; आळंदी पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी-चिंचवड ः तीर्थक्षेत्र आळंदी येथील बस स्थानकात सोमवारी (दि. ११) दुपारी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. बस स्थानकात प्रवेश करणाऱ्या एका बसच्या मागील चाकाखाली चिरडून एका अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्या…
महापौर चषकावर रत्नागिरीच्या ‘वाघजाई’ आणि पुण्याच्या ‘राजमाता जिजाऊ’ संघाचे नाव साहिल पाटील ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’!
पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ चा थरार नुकताच पार पडला. या अटीतटीच्या लढतीत पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई कबड्डी संघाने, तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने…
पुणे जिल्ह्याच्या तापमानात पिंपरी-चिंचवड आघाडीवर डुडुळगावचा पारा ४१.६ अंशांच्या पार!
पुणे : मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामुळे पुणे जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. आज ११ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याच्या विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे.…
खाकीचा निष्भ्रभपणा की नराधमांना अभय? पिंपरी-चिंचवडमध्ये चिमुरड्यांच्या रक्ताने माखलेल्या फाईल्सवर साचली धूळ!
पिंपरी-चिंचवड : ‘हायटेक’ शहर, ‘स्मार्ट’ पोलीस आणि अद्ययावत गुन्हे शाखा… या सर्व बिरुदावलींना हरताळ फासणारे वास्तव आज पिंपरी-चिंचवडच्या उंबरठ्यावर उभे आहे. ज्या शहरात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याच्या फुशारक्या पोलीस…
अवयवदानातून कटारिया परिवाराचा समाजासमोर आदर्श तळेगाव स्टेशन येथील युवकाच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान
तळेगाव स्टेशन, प्रतिनिधी : तळेगाव स्टेशन येथील वियश विनोद कटारिया (वय २३) यांचे ११ मे २०२६ रोजी अपघाती निधन झाले. या दुःखद प्रसंगातही कटारिया परिवाराने अत्यंत धाडसी आणि मानवतेचा संदेश देणारा निर्णय घेत मरणोत्तर अवयवदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला…
रामनगरमध्ये जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील रामनगर भागात चिंचेच्या झाडाखाली पैसे लावून जुगार खेळणाऱ्या दोन व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार (दि. १० मे) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस…
घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्यावर गुन्हा
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – मांजरींना खायला देण्यासाठी एका व्यक्तीकडे चावी देऊन महिलाउ आपल्या गावी गेली. त्या महिलेच्या घरातील साडेचार लाखांचे दागिने त्या व्यक्तीने चोरून नेले. ही घटना ६ ते १० मे या कालावधीत गणेशनगर, बोपखेल येथे घडली. अवतार…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. ९ मे) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास साठे वस्ती, चऱ्होली येथे करण्यात…
दापोडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – रेल्वे स्टेशन जवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १० मे) सायंकाळी दापोडीतील लिंबोरे वस्ती येथे करण्यात आली. अशोक…
दारूड्या पतीने केले पत्नी, मुलावर वार
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – घरातील लाइट बंद करून झोपण्यास सांगितल्याने दारू पिऊन आलेल्या पतीने आपल्या पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १० मे) रात्री…