तळेगाव येथील ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक दामोदर अभ्यंकर (वय62) यांचे अल्पशा आजाराने निधन
विनायक दामोदर अभ्यंकर हे तळेगाव येथील कलापिनी संस्थेचे अध्यक्ष होते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती, मागील काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते , आज…
Pimpri chinchwad-आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर
(pimpri Chinchwad)-आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर सेवाभावी सेवकांचे कचरा संकलन उत्साहात आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रातील वाढते घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवा भावी संस्थानी पुढाकार घेतला आहे. या अभियानात…
काम बोलतंय! गाजावाजा टाळून आमदार शंकर जगताप यांनी खुला केला उड्डाणपूल जनसेवेचा नवा आदर्श; वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका!
पिंपरी, २३ मे : एकीकडे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता, दुसरीकडे पावसाळ्याची चाहूल आणि त्यातच नागरिकांची रोजची होणारी वाहतूक कोंडी… या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार शंकर जगताप यांनी जनसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.…
नाशिक पोलीसांच्या कारवाईत उघड झाला ताथवड्यातील सोन्याच्या दागिन्यांचे गूढ चोरीप्रकरण!
घरातून दागिने गायब झाल्याचेच नव्हते लक्षात; शेजाऱ्यानेच साधली संधी, १८ लाखांचे साडे बावीस तोळे सोने लंपास पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – ताथवडे येथील पवार वस्ती परिसरात घडलेल्या तब्बल साडे बावीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणाला धक्कादायक…
पिंपरीच्या ‘शिवम ज्वेलर्स’मधून ३३ लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या चैनी लंपास
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – नेहरूनगर, पिंपरी येथील संतोषी माता चौकात असलेल्या शिवम ज्वेलर्स या सराफी दुकानातून चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने मालकाची नजर चुकवून तब्बल ३३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या ३९…
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; १ किलोहून अधिक गांजासह तस्कर जेरबंद
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – चाकण ते वोक्सवॅगन रस्त्यावरील निघोजे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या एका धडक कारवाईत बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करणाऱ्या एका तस्कराला रंगेहात अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १ किलो १९६ ग्रॅम वजनाचा गांजा…
तरुणाला लाकडी दांडके, दगडाने मारहाण; तिघांना अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – “मी साईनगरचा भाई आहे, इथे राहायचे असेल तर इज्जतीत राहा,” अशी धमकी देत एका तरुणाला आणि त्याच्या आईला धक्काबुक्की केली. तसेच दगड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गहुंजे येथे घडली आहे. याप्रकरणी…
साडे नऊ लाखांच्या मालाचा अपहार; कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसीतील एका नामांकित पॉलिमर कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी संगणमत करून कंपनीतील तब्बल नऊ लाख ४५ हजार २४९ रुपयांच्या तयार मालाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन…
मित्रांशी गप्पा मारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील जगतापनगर भागात मित्रांशी गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला “आम्ही पिंपरी चिंचवडचे भाई आहोत” असे म्हणत तिघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. परिसरात कोयते हवेत फिरवून दहशत…
कंपनी व्यवस्थापकावर हातोड्याने खुनी हल्ला; आरोपीला अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – कामावर उशिरा आल्याबद्दल रागावल्याचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या केबिनमध्येच व्यवस्थापकावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास निघोजे येथे घडली…