कौटुंबिक कलहातून मावळमध्ये महिलेचा टोकाचा निर्णय आठव्या मजल्यावरून उडी मारून संपविली जीवनयात्रा
पिंपरी-चिंचवड ः घरगुती वादातून निर्माण झालेला तणाव अखेर एका ३४ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतला आहे. मावळ तालुक्यातील कातवी येथील ‘व्हीटीपी अर्बन लाईफ’ (VTP Urban Life) सोसायटीमध्ये एका महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
नराधमांना मरेपर्यंत कोठडी! देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना ‘दुहेरी जन्मठेप’
पिंपरी-चिंचवड: देहूरोड परिसरात २०२१ मध्ये एका तरुणीवर झालेल्या अमानवीय सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल लागला असून, पुणे सत्र न्यायालयाने चारही नराधमांना ‘दुहेरी जन्मठेपेची’ ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. तांत्रिक पुरावे आणि पोलिसांनी मांडलेली…
रात्रीचा प्रवास बनतोय धोकादायक; वाहनांवरील प्रखर दिव्यांनी चालक त्रस्त
एलईडी आणि मॉडिफाईड हेडलाईटचा वाढता वापर; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांचा धोका वाढला पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहरात रात्री वाहन चालवणे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. वाहनांवर बसवण्यात येणारे अतिप्रखर एलईडी दिवे आणि नियमबाह्य मॉडिफाईड हेडलाईटमुळे चालकांचे…
पायी ३० नर्मदा परिक्रमावासीयांचा शाही गौरव माजी जिल्हा न्यायाधीश प्रकाश चिटणीस यांचाही सन्मान
पिंपरी | प्रतिनिधी “नर्मदे हर”च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील ३० पायी नर्मदा परिक्रमावासीयांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. नर्मदे हर संघ (पिंपरी-चिंचवड) आणि ज्येष्ठ नर्मदाभक्त विष्णू क्षीरसागर यांच्या पुढाकाराने आयोजित…
रस्ता दुभाजकामध्ये पत्त्यांचा जुगार; तिघांना नोटीस
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – निगडी येथील स्पाईन रोडवर रस्त्याच्या दुभाजकातील मोकळ्या जागेत पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी…
बावधनमध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक; एक जण गंभीर जखमी
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – विरुद्ध दिशेने आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना बावधन येथील सर्व्हिस रोडवर २ मे रोजी सायंकाळी साडेसात…
दापोडीत अल्पवयीन मुलांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मॅग्झीनसह पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त…
मारहाण, वाहनाची तोडफोड करणा-या तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – “आमच्याकडे काय बघतोस” या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांच्या टोळक्याने मिळून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या…
प्लॉट विक्रीच्या बहाण्याने २.७० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील डोणे येथील प्लॉट विकण्याचे आमिष दाखवून नोटराईज दस्तऐवज बनवून एका व्यक्तीची २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना मारुंजी येथील ‘गुडविन सिटी लँडमार्क डेव्हलपर्स’च्या…
जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलेची पाच लाखांची फसवणूक; चंदीगडच्या व्यक्तीवर गुन्हा
पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे २१ ऑगस्ट २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणात एका पीडित…