वरवे गावात दुर्मिळ अल्बिनो डुरक्या घोणसाचा थरारक शोध
भोर तालुक्यात प्रथमच नोंद; पांढरे शरीर आणि लाल डोळ्यांचा दुर्मिळ साप आढळल्याने खळबळ नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील वरवे गावामध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा अल्बिनो डुरक्या घोणस साप आढळून आल्याने वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता…
चिंचवडला झोडपले! अवघ्या अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने चिंचवडमध्ये सर्वाधिक ६० मिमी नोंदीची ‘बॅटिंग’
पुणे जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; डुडूळगाव आणि हडपसरमध्येही जोरदार सरी, पहा कुठे किती पाऊस झाला? पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या अर्ध्या ते…
आषाढी वारी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड मनपा सज्ज
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून पालखी मार्ग आणि विसावा ठिकाणांची पाहणी पिंपरी-चिंचवड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत आहे. या…
pimpri chinchwad-कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! एलएमव्ही-टीआर बॅजची कामे आता कासारवाडीत होणार
कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! एलएमव्ही-टीआर बॅजची कामे आता कासारवाडीत होणार २५ मेपासून आयडीटीआर केंद्रात सुरू होणार सुविधा; आरटीओचे चालकांना आवाहन पुणे : कॅब आणि लोकसेवा वाहन चालकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. एलएमव्ही-टीआर (कॅब) वाहन…
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान पोलीस आयुक्तालयाचा कडक आदेश
पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान पोलीस आयुक्तालयाचा कडक आदेश पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी; शस्त्रे, मिरवणुका आणि आक्षेपार्ह घोषणांवर निर्बंध पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित…
मोरया गोसावी क्रीडांगणा’वरून वाद पेटला; क्रिकेट पिच खोदकामाला नागरिकांचा तीव्र विरोध
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – चिंचवडगावातील केशवनगर येथील ‘मोरया गोसावी क्रीडांगण’ पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. तब्बल ४.३ कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या क्रीडांगणावर क्रिकेट पिचसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे स्थानिक…
पिंपरी-चिंचवडला वादळी पावसाचा तडाखा अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, तर भोसरीत दोन झाडावर वीज कोसळली!
पिंपरी-चिंचवड : शहरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे नागरिकांची कमालीची त्रिधा तिरपीट उडाली. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शहरातील वृक्षसंपदेला बसला असून अनेक…
आळंदी रोड कार्यालयात हलक्या मोटार वाहनांच्या पुनर्चाचणी व अनुज्ञप्ती नूतनीकरणाचे कामकाज २५ मेपासून पूर्ववत सुरू
पुणे, दि. २२ मे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या आळंदी रोड कार्यालय परिसरात स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (एडीटीटी) चे कामकाज सुरू असल्याने जागेच्या उपलब्धतेअभावी हलक्या मोटार वाहन संवर्गातील अनुज्ञप्ती नूतनीकरणासंदर्भातील पुनर्चाचणी व…
पिंपरीत धारदार सत्तुरसह तरुण जेरबंद
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई आदेश लागू असताना, हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात धारदार लोखंडी सत्तुर घेऊन फिरणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही…
टँकरला ट्रकची धडक; मजूर ठार, चालक अटकेत
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनखाली रस्ता दुभाजकातील झाडांना पाणी घालत असलेल्या पाण्याच्या टँकरला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टँकरसोबत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू…